कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. ३ ते ९ सप्टेंबर, २०२६ रोजी सात दिवसीय १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन, आयोजित करण्यात आले आहे.
: कार्यक्रमाची रुपरेषा :
गुरुवार, दि. ३ सप्टेंबर, २०२६
: दुपारी १२.०० वाजता :
दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, मराठी गौरवगीत
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
गायक : विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे, ज्ञानेश पोहाणे
संमेलनाध्यक्ष : मा. उपेंद्र महात्मे, नागपूर
उद्घाटक : मा. अनिलकुमार जवादे, हिंगणघाट
प्रमुख अतिथी : मा. डॉ. मनीषा रिठे, उपाध्यक्षा
विशेष अतिथी : मा. प्रकाश गोटे, प्रगतिशील शेतकरी
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
स्वागताध्यक्ष : सारंग दरणे, उद्योजक शेतकरी
सूत्रसंचालन : मा. नरेंद्र गंधारे, शेती साहित्यिक
शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: कविसंमेलन :
मा. राजेंद्र फंड (अहिल्यानगर) - अध्यक्ष
मा. सुनील बावणे (चंद्रपुर)- सूत्रसंचालन
मा. रंगनाथ तालवटकर (वर्धा)
मा. गिरिधर काचोळे (वर्धा)
मा. निलेश बोबडे (वर्धा)
शनिवार, दि. ५ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: कविसंमेलन :
मा. मनीषा रिठे - वर्धा - अध्यक्ष
मा. खुशाल गुल्हाने अमरावती - सूत्रसंचालन
मा. उपेंद्र महात्मे - नागपूर
मा. संजय सोनार धुळे
मा. नीरज आत्राम चंद्रपूर
मा. साहेबराव तायडे - अकोला
रविवार, दि. ६ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: गझल मुशायरा :
मा. आत्माराम जाधव - परभणी - अध्यक्ष
मा. बाळासाहेब गिरी - नाशिक - सूत्रसंचालन
मा. नंदकिशोर दामोधरे अमरावती
मा. गंगाधर मुटे - वर्धा
मा. सुरेश सुरजुसे वर्धा
सोमवार, दि. ७ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: कविसंमेलन :
मा. सुरेखा बोरकर - नागपूर - अध्यक्ष
मा. नरेंद्र गंधारे - वर्धा - सूत्रसंचालन
मा. माधुरी वरटकर वर्धा
मा. दशरथ धायगुडे सातारा
मा. साईनाथ रहाटकर - नांदेड
मंगळवार, दि. ८ सप्टेंबर, २०२५
: काव्यवाचन :
मा. विद्याताई बोरुळकर - मुंबई- अध्यक्ष आणि सूत्रसंचालन
मा. विवेक मुटे - वर्धा
मा. ज्ञानेश पोहाणे - वर्धा
मा. स्वरा पोहाणे - वर्धा
मा. तेजस्विनी कोपरकर - वर्धा
मा. ॲड सतीश बोरुळकर - मुंबई
बुधवार, दि. ९ सप्टेंबर, २०२५
प्रमुख अतिथी : मा. श्री. अॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
विशेष अतिथि : मा. दिलीप भोयर, जेष्ठ शेतकरी कृतिशील साहित्यिक
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
१५ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन,Online
=`=`=`=`=`=.