Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा,.....

Main page content

Profile picture for user shrikant dhote
By shrikant dhote | 11:44 AM IST, रवी August 02, 2015
कविता

देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा,
नसली पुरणपोळी तरी, चटणीभाकर खात जा .......

हातावर आणून देवा, पानावर खाण,
अस झाल देवा इथ, कष्टकर्याच जिण,
इचार येते मनात कसा, साजरा करू सण,
तरी देवा निवदाचा, भात तु खात जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

नाही यग्ययाग देवा, नाही देत कुणा दान रे ,
भिकही मागत नाही, मागत नाही वरदान रे,
नको खोटी शान देवा, नको नुसता मान रे,
फक्त लढण्यासाठी देवा, पाठीवर थाप तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा......

धनिकांच्या चढल्या इथे, मोठमोठ्या माड्या,
कष्टात मेल्या देवा, आमच्या किती पिढ्या,
गरीबांच्या देवा ओस पडल्या रे झोपड्या,
पण या झोपडीची देवा, आस तु करत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

हाती माळ घेवोनिया, जपत नाही नाम रे,
कष्ट करतो आम्ही इथे, गाळतो घाम रे,
त्या घामाचही आम्हा, मिळत नाही दाम रे,
पण पोटच्या भाकरीसाठी, काम तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

सांग कसा झाला देवा, माणुस माणसाचा वैरी,
माणसामाणसात कशी वाढत चालली दुरी,
अशा वेळी सांग देवा, कोण आम्हा तारी,
म्हणुन देवा जगाचा हा, भेद तु मिटवित जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा

Sd
आवडली

विनिता

सोमवार, August 3, 2015 - 15:07
Permalink
New

आवडली :)

  • Log in or register to post comments
धन्यवाद

shrikant dhote

सोमवार, August 3, 2015 - 18:52
Permalink
New

धन्यवाद

  • Log in or register to post comments
सुरेख

गंगाधर मुटे

सोमवार, August 3, 2015 - 20:48
Permalink
New

सुरेख कविता :)

  • Log in or register to post comments
छान आहे ...

विलास वाळके .

शनीवार, September 5, 2015 - 11:16
Permalink
New

छान आहे ...

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8884 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,316 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,204 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,244 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,040 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,497 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,394 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,219 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,864 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,110 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,010 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,348 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,270 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,253 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,283 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,377 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 6 सदस्य उपस्थित आहेत.
  • spatil
  • Rutuja Bane
  • Narendra Gandhare
  • admin
  • Nisha kale
  • डॉ. मीरा पंडित

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 79 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    34 minutes 36 seconds ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    39 minutes 11 seconds ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    41 minutes 40 seconds ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    42 minutes 49 seconds ago
  • कवी निलेश जगदेवराव देवकर…
    44 minutes 30 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस - 2 262
आजचे शेतमालाचे बाजारभाव 210
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 190
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 125
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 77
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 73
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 73
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 72
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 71
नागपुरी तडका - ई पुस्तक 61
उद्देश आणि भूमिका 49
गणपतीची आरती ॥३५॥ 38
कापला रेशमाच्या सुताने गळा 38
किती चाटणार भारतपुत्रा? 37
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 35
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 34
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 31
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 30
रानामधले शेर...! 25
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 20
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,036
माझे फेसबूक स्टेटस-1 181,017
शुभारंभ 134,948
रानमेवा - भूमिका 109,396
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,490
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,123
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,547
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,998
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,606
उद्देश आणि भूमिका 77,603
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,912
विचारपूस 71,842
गणपतीची आरती ॥३५॥ 67,863
सत्कार समारंभ : वर्धा 66,745
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,349
किती चाटणार भारतपुत्रा? 61,925
जात्यावरची गाणी 56,042
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,917
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,072
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,427
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini