नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
व्यवस्थेच्या केंद्रावर
खरंच माणूस सूखी असतो काहो!
की करता करता जीव जातो त्याचा?
खरं सांगा!
बरं, एक तरी समस्या अशी सांगा
की जी सुटली आहे, माणसाची
हजारो लाखो वर्षांचा इतिहास संघर्ष आणि पराक्रम
पण, 'जलं जीवं इती स्थिति' अशी आहे
की पाणी सुद्धा विकत घ्यावे लागते
इतका मोहताज झालाय माणुस
त्यावर 'माघार घेणे' म्हणजे नामणुष्की अशी आमची शिकवण!
कुठे जात आहोत आम्ही?
खरंच, सांगा ना मला!
नाही, तुम्ही नाही सांगणार
कारण तुम्ही कधी विचार केला नसेल
किंवा भ्याड तरी आसाल तुम्ही!
परंतू मी केलाय
शिवाय धीटपूर्वक सांगु इच्छीतो
की हा सगळा खेळ आहे
ज्याचा 'यमा' शीवाय आनखिन कोणताही दुसरा नियम नाही
परंतू यम हाच जर एक नियम असेल
तर मग, भारत कशाला म्हणतात?
'मृत्युची कला' शोधली नव्हं, ह्याने?
'संन्यास'!
तर मग घ्या तो
ज्यांना आत्महत्या करायची असेल त्यांनी..
खासकरूण आत्महत्या करणार्या शेतकर्यांनो, घ्या संन्यास!
इथे कुत्र उपाशी मरत नाही!!
आणि सोडा पाणी, ह्या बेरहम व्यवस्थेवर
कारण ही फक्त तुमच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकते!!!
प्रतिक्रिया
भारत कशाला म्हणतात
खूप छान खूप सुंदर कविता!
धन्यवाद!
आभार आपले धिरजकुमार, सर!
Dr. Ravipal Bharshankar
तुमच्या सर्वच कविता खूप सुंदर
तुमच्या सर्वच कविता खूप सुंदर आहेत सर
धन्यवाद
आभार आपले राजेश !
Dr. Ravipal Bharshankar
मस्त
हि व्यवस्था फक्त तुझ्या टाळूवरचे लोणी खावू शकते!
Aryan Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
आभार आपले मुटे सर!
Dr. Ravipal Bharshankar
वा!
मस्त!
Pradip
धन्यवाद
धन्यवाद प्रदीप भाऊ..
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण