नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
औन्ढा, विजापूर, गोलघुमट, शनीशिंगनापूर
दिनांक : २४ डिसेंबर २०१४ ते २ जानेवारी २०१५
संत नामदेव औंढा नागनाथला आले असता त्यांना तेथे कीर्तन करू दिले नाही म्हणून त्यांनी मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन सुरु केले.
मग नागनाथाने मंदीर फिरवून नामदेवाकडे तोंड केले. म्हणून मंदीराचे तोड़ पश्चिमेस आहे. इस ब्रेकिंग न्यूज के साथ औंढा नागनाथसे कॅमेरामन अभय आर्वीकर के साथ गंगाधर मुटे सबेरे सबेरे।
*************
16 व्या शतकात मोहम्मद आदिलशहाने निर्माण केलेला कर्नाटक, विजापूर येथील हा आहे 224 फुट ऊंची आणि 169x169 लांबीचा प्रसिद्ध गोलघुमट. हौशीनी एकदा जाऊन बघायला हरकत नाही.
**********
नीलांजन समाभासं रवि पुत्रां यमाग्रजं।
छाया मार्तण्डसंभूतं तं नामामि शनैश्चरम्।।
***