Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

संपादकीय : अंगारमळा : आपण साक्षर की निरक्षर?

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:40 PM IST, सोम June 19, 2017
संपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक १ : डिसेंबर २०१६


आपण साक्षर की निरक्षर?
 


      हा प्रश्न ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे त्या सर्वांना मी विचारत आहे. मोबाईल, संगणकीय आणि संस्थळीय तंत्रज्ञान ज्या प्रचंड द्रुतगतीने झेप घेत आहे ते लक्षात घेतले तर अगदी येत्या दोनचार वर्षातच ४० वयोगटापुढील पिढी सपशेल अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


       नोटाबंदीचा वादग्रस्त मुद्दा बाजुला ठेवता येईल कारण या मुद्यावर मतेमतांतरे व्यक्त केली जात आहे आणि दोन्ही बाजूत बर्‍यापैकी तथ्यही आहे; पण त्याला जोडून "कॅशलेस/लेसकॅश आर्थिक व्यवहाराचा" मुद्दा जबळाईने रेटला जात आहे तो अशिक्षित व अर्धशिक्षित जनतेचा बहुसंख्य भरणा असलेल्या भारतासारख्या देशात चुकीचा आणि आर्थिक अराजकतेला आमंत्रण देणारा आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ही अत्यंत सावकाशपणे आणि पुरेशा कालबद्धतेने आखणी करून लेसकॅश आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देत टप्प्याटप्प्याने पुढे न्यायची प्रक्रिया आहे. एका रात्रीत घिसाडघाईने जनतेवर बळजबरीने लादण्यासारखा आणि जनतेनेही सुलभतेने आत्मसात करण्याइतका हा सोपा विषय नक्कीच नाही याचे भान राज्यकर्त्यांना असायलाच हवे होते.

       मात्र ज्या तर्‍हेने तंत्रज्ञान पुढे जात आहे ते बघता येणारा काळ हा पूर्णत: संगणकीय प्रणालीवर आधारलेलाच असेल; जिथे कागद, पेन आणि वही हद्दपार झालेली असेल. त्यांची जागा संगणकाच्या किंवा मोबाईलच्या कळफ़लकाने घेतलेली असेल. हा व्यवस्था बदल अटळ आहे कारण कमीखर्चिक, वेळ वाचवणारा, सुरक्षित आणि सोईचा आहे. येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा बदल थांबवणे किंवा अडवून धरणे कुणाच्याच आवाक्यात नसणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करणे, एवढाच एक पर्याय उपलब्ध आहे. 
आज जे चाळीशीच्या आत आहेत ते सहजगत्या अगदी आपोआप हा बदल आत्मसात करुन घेतील पण जे चाळीशीच्या वर आहेत त्यांचीच खरी गोची होणार आहे. एकतर ही पिढी या तंत्रज्ञानाबाबत उदासिन, अनभिज्ञ असल्याने त्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या आवाक्याची जाणीव झालेली नाही शिवाय येऊ घातलेला काळ सर्व सद्यव्यवस्थेची उलथापालथ करणारा असणार आहे याची पुसटशी कल्पना देखील त्यांच्या ध्यानीमनी नाही. या पिढीने वेळीच सावध होऊन अभ्यासाने, महतप्रयासाने नव तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. काळाची पावले ओळखता आली नाही आणि तदनुरुप स्वत:त बदल करुन घेता आले नाही तर सर्वसामान्य व्यक्तींची बात सोडा; अगदी स्वत:च्या नावासमोर अ‍ॅड, बॅ, डॉ, प्रा अशी बिरुदे लावणारी मंडळी सुद्धा अगदी अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानीपणाच्या पातळीवर घसरलेले असतील आणि त्यांच्या पेक्षा त्यांचा चवथीत शिकणारा दहा वर्षाचा नातू कैकपटीने सुशिक्षित, व्यवहार चतूर आणि सर्वज्ञानी असलेला बघायला मिळणार आहे.

एवढा काळबदल होण्यास पुढील पाच वर्षे पुरेशी आहेत!

तेव्हा सावध व्हा! शिका!! आत्मसात करा!!!

बस. एवढाच एक पर्याय तुमच्या-आमच्या समोर शिल्लक आहे.



- गंगाधर मुटे

३०/१२/२०१६

************************************************

पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 ***********************************************

अंगारमळा वार्षिक वर्गणी - रु.१५०/-

वर्गणी ऑनलाईन भरण्यासाठी: 

A/c Name - ANGARMALA

A/c No - 0202002100027538

Punjab National Bank Branch - Hinganghat (Wardha)

MICR Code - 442024005 IFSC Code - PUNB0020200




वर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:

अंगारमळा

मु.पो.आर्वी (छोटी)

ता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड - ४४२३०७



  Sharad Joshi

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 3100 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,316 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,204 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,245 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,040 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,497 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,394 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,220 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,864 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,110 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,010 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,360 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,273 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,254 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,284 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,377 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rajshree
  • RANGNATH TALWATKAR

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 91 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    17 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    4 hours 1 minute ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    4 hours 5 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    4 hours 8 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    4 hours 9 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस - 2 280
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 231
आजचे शेतमालाचे बाजारभाव 217
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 127
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 90
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 89
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 88
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 88
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 87
नागपुरी तडका - ई पुस्तक 62
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 56
कापला रेशमाच्या सुताने गळा 50
उद्देश आणि भूमिका 49
किती चाटणार भारतपुत्रा? 49
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 42
गणपतीची आरती ॥३५॥ 40
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 37
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 31
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 28

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,038
माझे फेसबूक स्टेटस-1 181,018
शुभारंभ 134,949
रानमेवा - भूमिका 109,396
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,491
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,130
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,547
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,998
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,607
उद्देश आणि भूमिका 77,603
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,914
विचारपूस 71,842
गणपतीची आरती ॥३५॥ 67,865
सत्कार समारंभ : वर्धा 66,746
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,350
किती चाटणार भारतपुत्रा? 61,937
जात्यावरची गाणी 56,042
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,935
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,072
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,429

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini