![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
A] नव्या व्यक्ती म्हणजे ज्यांनी आधी सदस्यत्व घेतलेले नाही त्यांनी खालीलप्रमाणे पद्धती अवलंबावी.
१) प्रथम https://baliraja.com/user/register या लिंकवर क्लिक करून आपले खाते तयार करावे. (म्हणजे SIGN UP करावे.) त्यासाठी रकान्यात माहिती भरावी.
२) सदस्यनाम/Username या बॉक्समध्ये स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. सदस्यनाम (User ID) म्हणून आपले संक्षिप्त नाव शक्यतो इंग्रजीमध्ये लिहा. उदा. vivek gode, vivek1980, vivekgode वगैरे. लॉगीन करताना सदस्यनाम/Username ची दरवेळेस गरज पडणार असल्याने आपला सदस्यनाम/Username आयडी व्यवस्थित लक्षात ठेवावा.
३) ईमेल (विरोप पत्ता) बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल तुमचा E-Mail लिहा.
४) संकेताक्षर/password आणि संकेताक्षर पडताळणी/Confirm password या दोन्ही बॉक्समध्ये पासवर्ड लिहा. password कमीतकमी ८ अक्षरांचा असावा तसेच अक्षर व अंक वापरावेत.
५) सदस्याचे पूर्ण नाव या बॉक्समध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहा.
६) लिंग एक योग्य पर्याय निवडा.
७) फॉर्ममधील अन्य रकान्यात इतर माहिती भरा. (इतर माहिती लिहिणे ऐच्छिक आहे.)
९) सर्वात खाली .नवीन खाते बनवा.. असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
***
आता आपले खाते तयार झालेले आहे. आणि आपण लॉगीनही झालेला आहात.
***
१०) आता लेखन करण्यासाठी https://baliraja.com/node/add/spardha-2022 या लिंकवर क्लिक करा.
११) शीर्षक लिहा.
१२) लेखनप्रकार निवडा.
१३) मजकुराच्या बॉक्समध्ये लेख/कविता लिहा किंवा कॉपी पेस्ट करा. (महत्वाची सूचना : आपण कॉपी पेस्ट करणार असाल तर त्यातील चिन्ह, स्मायल्या काढून टाका. फक्त प्लेन टेक्स्ट ठेवा.
१४) खाली प्रकाशित करा असे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून आपले साहित्य प्रकाशित करा.
१५) आपले साहित्य प्रकाशित झाले किंवा नाही याची खात्री करण्यासाठी https://baliraja.com/spardha-2022 या लिंकवर क्लिक तुमचे साहित्य त्यात दिसते किंवा नाही बघा.
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
४) सर्वात खाली .प्रवेश . असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
***
आता आपण लॉगिन झालेला आहात.
***
५) आता लेखन करण्यासाठी https://baliraja.com/node/add/spardha-2022 या लिंकवर क्लिक करा.
६) शीर्षक लिहा.
७) लेखनप्रकार निवडा.
८) मजकुराच्या बॉक्समध्ये लेख/कविता लिहा किंवा कॉपी पेस्ट करा. (महत्वाची सूचना : आपण कॉपी पेस्ट करणार असाल तर त्यातील चिन्ह, स्मायल्या काढून टाका. फक्त प्लॅन टेक्स्ट ठेवा.
९) खाली प्रकाशित करा असे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून आपले साहित्य प्रकाशित करा.
१०) आपले साहित्य प्रकाशित झाले किंवा नाही याची खात्री करण्यासाठी https://baliraja.com/spardha-2022 या लिंकवर क्लिक तुमचे साहित्य त्यात दिसते किंवा नाही बघा.
लॉग इन करून लेखाच्या पेजवर गेल्यानंतर शीर्षकाचे खाली आणि प्रकाशन तारखेच्या वर दृश्य संपादन वाटचाल अशा ३ बटन दिसतील त्यापैकी संपादन या बटणवर क्लिक करा. हवा तो बदल करून घ्या. त्यांनतर प्रकाशित करा या बटणवर क्लिक करा. चुकून काढून टाका या बटणवर क्लिक केले जाणार नाही याची तेवढी काळजी घ्यावी.
शुभेच्छेसह!