पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
स्वप्न पेरता शेतकऱ्याने दुःखच हाती येईल आनखीन काय पिक झोपेच्या, घेता घाती येईल
तंद्री मध्ये असाच रंगे जीवनाचा खेळ खंडोबा भान मस्तकी ठेवा हो बळी, भले न करता शेती येईल
भाव म्हणाले भावाने का पोट हे भरते सांगा किंमत मोजा म्हणा जनांना, कामी पैका येती येईल
काळी आई पाढंरे बाबा, लईच झाले आता सारेच माती आहे म्हणून काय खाता माती येईल
जय जवान जय किसान म्हणोनि लुटतात घरचेच शेतकरी आणि जवान ह्यांना केंव्हा मती येईल
बढिया! खूप छान गझल, आवडली आहे.
आभारी आहे धीरज साहेब
Dr. Ravipal Bharshankar
खूप छान सर
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
झोपेच्या घाती
बढिया! खूप छान गझल, आवडली आहे.
धन्यवाद
आभारी आहे धीरज साहेब
Dr. Ravipal Bharshankar
खूप छान सर
खूप छान सर