Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती

संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती

नमस्कार Ramram

       विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७ च्या निमित्ताने पुन्हा जाणवले कि, अनेक स्पर्धकांना इच्छा असूनही शेवटपर्यंत आपली प्रवेशिका संकेतस्थळावर सादर करताच आली नाही. शेती विषयाशी संबंधित आपला वाचक आणि लेखक आंतरजालाच्या वापरापासून बराच लांब आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी सहज समजून घेता येण्यासारख्या आहेत.
     पण तरीही इच्छूकांना सहजगत्या संकेतस्थळाचा वापर करता यावा म्हणून संकेतस्थळाची रचना आणि कार्यशैली अधिकाधिक सुटसुटीत असावी असा, आमचा प्रयत्न असतो. त्याच अनुषंगाने बऱ्याच सुधारणा नव्याने करण्यात आल्या आहेत.
    वाचक/लेखकांना विनंती आहे कि त्यांनी जाणवलेल्या त्रुटी किंवा आवश्यक वाटणारे बदल कृपया लक्षात आणून द्यावे.

- व्यवस्थापक
~~~~~~~~~~~~~~

दिनांक १०/१०/२०१६ ची पोस्ट :

     या संकेतस्थळाला नुकतेच Drupal-6 वरून Drupal-7 वर अपग्रेड करण्यात आलेले असल्याने संकेतस्थळाची नव्याने फ़ेररचना करावी लागली. अजुनही काम सुरु आहे.

     मला हे काम करावे लागत असले तरी या विषयातील ज्ञान आणि अनुभव माझ्या गाठीशी नाही. मी ज्या भौगोलिक क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राच्या ५०० किलोमिटरच्या परिघात संकेतस्थळाची निर्मिती व जडणघडण करू शकणारे कुणी असेल असे वाटत नाही. असेल तर त्यांची मला माहिती नाही. त्यामुळे मदतीला किंवा मार्गदर्शनालाही कुणी नाही. आंतरजालावर काही मंडळी असेल पण त्यांची माहीती कळायला मार्ग नाही. संकेतस्थळ निर्माण करून देणारी प्रोफ़ेशनल व्यक्ती व साईट आहेत पण आपल्याला हवे तसे संकेतस्थळ तयार करणारे आढळले नाहीत.मागच्या खेपेस श्री राज जैन यांची मदत झाली होती पण आता ते बेपत्ता आहेत. त्यामुळे अशा स्थितीत आपला गाडा जसा जमेल तसा आपल्यालाच रेटावा लागला आहे.

     संकेतस्थळाला Drupal-6 वरून Drupal-7 वर अपग्रेड करण्यात आणि संरचना फ़ेररचना करण्यात यश आले आहे. पण नव्या संरचनेत अनेक तृटी राहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपणास विनंती आहे की तृटी आढळल्यास कृपया  प्रतिसादात नोंद करून सहकार्य करावे, ही विनंती

काही मुख्य नवीन सुविधा :

  1. Ctrl + Space बार वापरुन आता लेखनाची भाषा बदलता येऊ शकते.
  2. Back To Top या बटन सुविधेमुळे पेज स्क्रोल करणे सुलभ होईल.
  3. रेमिंगटन टाइपराइटर : बळीराजा डॉट कॉमवर मराठी टंकलेखनासाठी ’गमभन’ सुविधा उपलब्ध आहे. संकेतस्थळासाठी ही सर्वोत्तम आणि सोईची देवनागरी युनिकोड टंकलेखन सुविधा असल्याने बहुतेक सदस्य हीच टंकलेखन प्रणाली पसंत करतात. मात्र काही सदस्यांनी रेमिंगटन टाइपराइटींग सुविधा उपलब्ध करावी, अशी इच्छा प्रदर्शीत केल्याने या पानापुरती रेमिंगटन टाइपराइटर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेमध्ये Phonetic, Typewriter आणि Remington अशी तिहेरी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध असल्याने आपापल्या सोयीनुसार हवी ती टंकलेखन प्रणाली वापरणे सहज शक्य आहे. अधिक माहितीसाठी आणि लेखन करण्यासाठी  http://www.baliraja.com/indic हा धागा वापरावा.
  4. संकेतस्थळावर नियमितपणे वावरणार्‍यांनी मुखपृष्ठ या पेज ऐवजी नवीन लेखन या पेजचा वापर करावा.

धन्यवाद आणि शुभेच्छेसह

- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~
मोबाईलधारकासाठी खास : बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांनी मोबाईल आवृतीचा वापर करायला हरकत नाही. डाव्या बाजुच्या विजेट्मध्ये मोबाईल स्विच या ब्लॉकमध्ये Desctop आणि Mobile असे दोन पर्याय आहेत. पैकी सोईचा व आवडता पर्याय निवडावा. आशा आहे की मोबाईल आवृतीचा वापर केल्यास संकेतस्थळाचे अवलोकन अथवा संकेतस्थळावर लेखन करणे अधिक सुलभ ठरू शकेल.

Share

प्रतिक्रिया

  • विनिता's picture
    विनिता
    मंगळ, 18/10/2016 - 14:06. वाजता प्रकाशित केले.

    लेखनाची भाषा बाय डिफॉल्ट मराठीच ठेवा.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 18/10/2016 - 21:43. वाजता प्रकाशित केले.

    नोंद घेतली आहे. तसे करतो. मनपूर्वक धन्यवाद!

    टीप : Ctrl+Space वापरल्यावर लगेच भाषा बदल होतो.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 25/10/2016 - 22:21. वाजता प्रकाशित केले.

    मोबाईलधारकासाठी खास :

    बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांसाठी आता आपोआपच मोबाईल आवृतीवर रिडायरेक्ट केले जाईल. संकेतस्थळाची ही नवीन स्वयंचलित यंत्रणा दर्शकाने डेस्कटॉप वापरला आहे की मोबाईल वापरला आहे याचे संश्लेशन करुन दर्शकाला आपोआपच डॅस्कटॉप/मोबाईल आवृत्तीकडे डायव्हर्ट करेल.

    मात्र मोबाईल वापरुनही डेस्कटॉप आवृत्ती किंवा मोबाईल आवृती पैकी कोणत्याही आवृतीची निवड करण्यासाठी मोबाईल स्विचचा वापर करता येईलच.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 03/10/2017 - 13:28. वाजता प्रकाशित केले.
    संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती

    नमस्कार Ramram

           विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७ च्या निमित्ताने पुन्हा जाणवले कि, अनेक स्पर्धकांना इच्छा असूनही शेवटपर्यंत आपली प्रवेशिका संकेतस्थळावर सादर करताच आली नाही. शेती विषयाशी संबंधित आपला वाचक आणि लेखक आंतरजालाच्या वापरापासून बराच लांब आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी सहज समजून घेता येण्यासारख्या आहेत.
         पण तरीही इच्छूकांना सहजगत्या संकेतस्थळाचा वापर करता यावा म्हणून संकेतस्थळाची रचना आणि कार्यशैली अधिकाधिक सुटसुटीत असावी असा, आमचा प्रयत्न असतो. त्याच अनुषंगाने बऱ्याच सुधारणा नव्याने करण्यात आल्या आहेत.
        वाचक/लेखकांना विनंती आहे कि त्यांनी जाणवलेल्या त्रुटी किंवा आवश्यक वाटणारे बदल कृपया लक्षात आणून द्यावे.

    - व्यवस्थापक

    शेतकरी तितुका एक एक!

  • Ramesh Burbure's picture
    Ramesh Burbure
    मंगळ, 03/10/2017 - 17:28. वाजता प्रकाशित केले.

    मला तरी सुरुवातीला प्रॉब्लैम आला.पण नंतर हळूहळु जमत गेलं.
    Log in करताना पासवर्ड चा जरा त्रास होतो मेल ला जावुन कनेक्ट करायला..ते थोडं सोप्प करयला हवं...बस्स बाकी ok

    R.A.Burbure

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 03/10/2017 - 18:35. वाजता प्रकाशित केले.

    बुरबुरे सर,
    Log in प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. नवीन खाते बनवताना किंवा नव्याने पासवर्ड/संकेताक्षर मागवताना फक्त इमेलची गरज असते.

    Log in करण्यासाठी सदस्य प्रवेश च्या ब्लॉकमध्ये सदस्यनाम व संकेताक्षर (पासवर्ड) लिहायचा आणि प्रवेश या बटनवर क्लिक करायचे.

    बस्स इतके सोपे आहे हे. हि तुमचा पासवर्ड ब्राऊजर किंवा ऍप मध्ये सेव्ह केला तर दरवेळेस सदस्यनाम व संकेताक्षर लिहायची सुद्धा गरज नसते.

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    बुध, 04/10/2017 - 12:22. वाजता प्रकाशित केले.

    स्माईली चा वापर

    आता सदस्य आपल्या लेखनामध्ये खालील सुविधांचा वापर करू शकतात.

    १) स्माईली चा वापर : >>> लेखनबॉक्सच्या खिडकीच्या खाली असलेल्या More information about text formats या लिंकवर क्लिक केल्यास तिथे स्मायलींचे सांकेतिक Text उपलब्ध आहेत,

    त्याच लिंकवर अन्य माहितीसुद्धा उपलब्ध आहे.

    २) अक्षर बोल्ड करणे.
    ३) लाल रंगात शीर्षक
    ४) लिंक देणे
    ५) बाहेरील लिंकच्या आधारे लेखनात फोटो घालणे.
    ६) आणखी बरेच काही.

    Fingure-down Fingure-down खाली प्रतिसाद लिहून आपण ट्रायल घेऊ शकाल. Ramram Ramram

  • पाने