पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गहाणात हा सातबारा वगैरे तरी वाढतो शेतसारा वगैरे
जिथे ढेप-सरकी तिथे थांबते ही घरी खात नाहीच चारा वगैरे
रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?
अता अन्य काहीच पर्याय नाही करावाच लागेल ’मारा’ वगैरे
बढाई असूदे तुझी तूजपाशी कुणी ना इथे ऐकणारा वगैरे
कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी? तुला कोण येथे भिणारा वगैरे?
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.