पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले
आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा “असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले
चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले
दुखवू नये कधीही मनभावना कुणाची सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले
पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.