नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
CAPTCHA या विभागात एक चित्र दिसेल. त्यावरील मजकूर/अक्षरे ओळखून खालील रकान्यात जसाच्या तसा मजकूर लिहा. किंवा समोरील चौकोनात क्लिक करा. त्यांनतर जे चित्र येईल, त्या चित्रात दिलेल्या सूचनांचे पालन करून त्या प्रतिमांवर क्लिक करा किंवा गणित आल्यास गणित सोडवा.
***
सर्वात खाली नवीन खाते बनवा दिसेल, त्यावर क्लिक करा.
***
टप्पा -२
आपण दिलेल्या E-Mail वर आपणास एक ईमेल येईल.
ईमेल मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल. त्या दोन्ही रकान्यात आपला नवीन हवा तसा पासवर्ड घाला. पासवर्ड शक्यतो कमीत कमी ८ अक्षरी/अंकी असावा.
***
टप्पा -३
आता आपण आपले सदस्यनाम/Username व Password वरून Log In/ Sign In करून प्रवेश घेऊ शकता.
* * * * *
प्रतिक्रिया
मी नवीन आहे
मी आजच तुमचा नवीन सभासद झालो.
निकाल आता आहे का सर
निकाल आता आहे का सर