नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

शेतीबाडी - खंडकाव्य - कवी माधव गिर

Ravindra Kamthe's picture

कवी माधव गिर ह्याच्या शेतीबाडी खंडकाव्याचे मनोगत

काव्यप्रकार: 
समीक्षण

“शेतीबाडी” नाही हो ही लाडीगोडी
रसिकहो कवी श्री. माधव गिर ह्यांचे “शेतीबाडी” हे अष्टाक्षरी खंडकाव्य नुकतेच चपराक प्रकाशनच्या साहित्य महोत्सवात प्रकाशित झाले व ते माझ्या वाचनात आले आणि मी काही वेळ नी:शब्द झालो होतो. तरीही मला राहवले नाही म्हणून मी ह्या खंडकाव्याबद्दलचे मनोगत आपणासमोर व्यक्त करण्याचे एक अतिशय प्रामाणिक धाडस करतो आहे.

Pages

Layout Settings