नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : समारोप
समारोप सत्राला व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष मा. विठ्ठल वाघ, ऍड वामनराव चटप, मा. सरोजताई काशीकर, मा. अनिल घनवट, स्वागताध्यक्ष मा. अभिजित फाळके, कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे, प्रमुख पाहुणे कडुआप्पा पाटील, अभिमन्यू शेलार उपस्थित होते.
*******************
ऍड वामनराव चटप यांचे स्वागत करताना श्री गणेश मुटे
ऍड वामनराव चटप यांचे स्वागत करताना कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे
मा. अनिल घनवट यांचे स्वागत करताना श्री बाला लाखे
प्रमुख पाहुणे कडुआप्पा पाटील यांचे स्वागत करताना श्री प्रवीण पोहाणे
प्रमुख पाहुणे अभिमन्यू शेलार यांचे स्वागत करताना श्री जनार्दन म्हात्रे
संमेलनाचे अवजड शिवधनुष्य पेलण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल श्री कुशल मुडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
संमेलनाचे अवजड शिवधनुष्य पेलण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल श्री भूपेश मुडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
संमेलनाचे अवजड शिवधनुष्य पेलण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल श्री जनार्दन म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
संमेलनाचे अवजड शिवधनुष्य पेलण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल श्री रमेश यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री विकास पांढरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री विनोद काळे यांचा यथोचित गौरव करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री गणेश मुटे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री जगन झाडे यांचा यथोचित गौरव करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री अरविंद राऊत यांचा यथोचित गौरव करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री बाला लाखे यांचा यथोचित गौरव करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री प्रवीण पोहाणे यांचा यथोचित गौरव करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री अक्षय मुटे यांना सन्मानित करण्यात आले
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री गौरव चंदनखेडे यांना सन्मानित करण्यात आले
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री सचिन वंजारी यांना सन्मानित करण्यात आले
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कु. तेजू कोपरकर हिचे कौतुक करण्यात आले.
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सौ. प्रांजू गाणार यांचा यथोचित गौरव करण्यात आला
उत्कृष्ट शेतकरी नमनगीत सादर केल्याबद्दल कु. विवेक मुटे याचे संमेलनाध्यक्षांनी कौतुक केले.
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री राजेश भोमले यांचा यथोचित गौरव करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री अमोल शहारे यांना सन्मानित करण्यात आले
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री दर्शन कातोरे यांना सन्मानित करण्यात आले
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री दुर्वेश उमाटे यांना सन्मानित करण्यात आले
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री गुरुराज राऊत यांचा यथोचित गौरव करण्यात आला
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री पंकज गावंडे यांना सन्मानित करण्यात आले
नियोजनात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री सौरभ मुटे यांना सन्मानित करण्यात आले
अंमलबजावणी कार्यात प्रचंड धावपळ केल्याबद्दल कुमार शिवम मुटे यास शाल, पुष्पगुच्छ आणि कौतुकपत्र प्रदान करण्यात आले.
कु. तेजू कोपरकर हिचे पुष्पगुच्छ देऊन संमेलनाध्यक्षांनी विशेष कौतुक केले.
समारोपीय सत्रात प्रास्ताविक करताना मा. कडुआप्पा पाटील.
समारोपीय सत्रात विचार व्यक्त करताना मा. अभिमन्यू शेलार.
समारोपीय सत्रात मार्गदर्शन करताना मा. अनिल घनवट.
समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. भुजंग मुटे यांनी केले.
समारोपीय सत्रात अध्यक्षीय भाषण करताना मा. ऍड वामनराव चटप.
समारोपीय सत्रात आभार व्यक्त करताना मा. अभिजित फाळके.
कार्यकर्त्यांसमवेत मान्यवर