Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:35 AM IST, शुक्र January 03, 2020

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : वर्ष ६ वे

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण,
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
युगात्मा शरद जोशी यांच्या ८४ व्या जयंतीदिना निमित्त (३ सप्टेंबर २०१९) आयोजित  

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल

लेखनाचा विषय : कर्जाच्या विळख्यात शेती

            ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे. 

         पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ६ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे सहावे वर्ष.
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१९ ते ०२ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "कर्जाच्या विळख्यात शेती" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.

 
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : श्रीकांत उमरीकर (परभणी),  सौ. विद्याताई बोरुळकर (मुंबई), बाबुभाई जैन (रायगड), अभिनय खोपडे (वर्धा),  विद्यानंद हाडके (वर्धा), धनंजय मिश्रा (अकोला), सुधीर बिंदू (परभणी),  मधुसूदन हरणे (वर्धा) रामेश्वर अवचार  (पुणे)
 

Result



*Ramram*  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  *Ramram*
आणि
*congrats* विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! *congrats* 

 
पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
पारितोषिक वितरण :
  1. ८ आणि ९ फेब्रुवारी २०२० मध्ये अलिबाग आयोजित येथे आयोजित सहाव्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.

  2. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.

  3. पोस्टाने अथवा कुरिअरने पारितोषिक, प्रमाणपत्र अथवा स्मृतिचिन्ह पाठवले जाणार नाही. संबंधितांनी यासंबंधी वारंवार विचारणा करू नये, ही विनंती.

     

अत्यंत महत्वाचे निवेदन :
            पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. १०/०१/२०२० पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  http://www.baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे.



सहकार्याच्या अपेक्षेत!


                  गंगाधर मुटे
                     अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
~~~~~~~~~~~~~~~~~~
  1. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल
  2. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल
  3. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
  4. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
  5. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल
  6. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल
  7. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल

~~~~~~~~~~~~~~~~~~

लेख/कवितेची लिंक

 
१ पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा
२ कर्जाचा फेरा...
३ कर्जाचं दुःखणं
४ चांगली माणसे ..एक अनुभव !!
५ कर्ज माफी कि कर्जमुक्ती- आमच अजून ठरतय
६ शेतीतील परावलंबीत्व कमी होणे काळाची गरज
७ वांगे अमर रहे - समीक्षण
८ कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा - समीक्षण
९ शेती मातीच्या नव्या कोंबाची कविता - समीक्षण
१० ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार - समीक्षण
११ बायल्यावाणी कायले मरतं? - रसग्रहण
१२ कुणब्याचं जगणं काळजावर गोंदवणारा कवी - रसग्रहण
१३ माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता - रसग्रहण
१४ सोसायटीचं कर्ज अन् बाप
१५ बुडत्याला आधार कर्जाचा?
१६ होता सोन्याचा संसार
१७ मातीमोल आयुष्य
१८ पाचवीला पुजलेलं -'ऋण'
१९ तोंडचा घास
२० तहान
२१ एल्गार
२२ कास्तकारीचा राजीनामा
२३ विळखा कर्जाचा
२४ कर्जाच्या विळख्यातील शेती
२५ बाप वावर पेरते
२६ माझ्या मरणाच्या कळा
२७ फास
२८ आभाळाचे गूढ बोलले
२९ लोओकुन सारखा बाप हवा, शेतकऱ्यांना!
३० मोडून जाईल देश
३१ जीव टांगला रं मेघा...
३२ डोळे आभाळाकडे
३३ बळीच्या सरणावरती
३४ काळ्या काळ्या ढगांतून....
३५ राम नई रायना दादा खेतीमां (अहिराणी)
३६ घेऊ नको फाशी .......!
३७ विळखा अरे ऋणाचा
३८ कर्जाच्या जाचात शेती
३९ उद्योग हिरवळीचा
४० भाषणे आता गड्यांनो बास करा.
४१ शेतकरी (एक न सुटणारे गणित)
४२ शेतकऱ्याची परिस्थिती
------------------------------

Agrowon Result


साहित्य चळवळ
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 29942 views

प्रतिसाद (23)

लेख/कवितेची लिंक

गंगाधर मुटे

शुक्रवार, January 3, 2020 - 18:13
Permalink
New

लेख/कवितेची लिंक

 

१ पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा

२ कर्जाचा फेरा...

३ कर्जाचं दुःखणं

४ चांगली माणसे ..एक अनुभव !!

५ कर्ज माफी कि कर्जमुक्ती- आमच अजून ठरतय

६ शेतीतील परावलंबीत्व कमी होणे काळाची गरज

७ वांगे अमर रहे - समीक्षण

८ कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा - समीक्षण

९ शेती मातीच्या नव्या कोंबाची कविता - समीक्षण

१० ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार - समीक्षण

११ बायल्यावाणी कायले मरतं? - रसग्रहण

१२ कुणब्याचं जगणं काळजावर गोंदवणारा कवी - रसग्रहण

१३ माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता - रसग्रहण

१४ सोसायटीचं कर्ज अन् बाप

१५ बुडत्याला आधार कर्जाचा?

१६ होता सोन्याचा संसार

१७ मातीमोल आयुष्य

१८ पाचवीला पुजलेलं -'ऋण'

१९ तोंडचा घास

२० तहान

२१ एल्गार

२२ कास्तकारीचा राजीनामा

२३ विळखा कर्जाचा

२४ कर्जाच्या विळख्यातील शेती

२५ बाप वावर पेरते

२६ माझ्या मरणाच्या कळा

२७ फास

२८ आभाळाचे गूढ बोलले

२९ लोओकुन सारखा बाप हवा, शेतकऱ्यांना!

३० मोडून जाईल देश

३१ जीव टांगला रं मेघा...

३२ डोळे आभाळाकडे

३३ बळीच्या सरणावरती

३४ काळ्या काळ्या ढगांतून....

३५ राम नई रायना दादा खेतीमां (अहिराणी)

३६ घेऊ नको फाशी .......!

३७ विळखा अरे ऋणाचा

३८ कर्जाच्या जाचात शेती

३९ उद्योग हिरवळीचा

४० भाषणे आता गड्यांनो बास करा.

४१ शेतकरी (एक न सुटणारे गणित)

४२ शेतकऱ्याची परिस्थिती

 

  • Log in or register to post comments
सर्वसमावेशक निकाल सर!

Dr. Ravipal Bh…

शुक्रवार, January 3, 2020 - 18:46
Permalink
New

सर, *Ramram*

निकाल पाहून लक्षात येते की आपण स्वतः तसेच माननीय परीक्षकांनी यावर किती परिश्रम घेतले असतील. कोण प्रथम, कोण द्वितीय हे जरी एकदा बाजूला ठेवले तरी, सर्वसमावेशक निकाल ही सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. तसेच सर्व विजेत्या सारस्वतांचे मनःपूर्वक अभिनंदन *bq*

  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

Dr. Ravipal Bh…

शुक्रवार, January 3, 2020 - 19:19
Permalink
New

विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेते,

गंगाधर मुटे सर, अभिजित बोरस्ते, अनुराधा धामोडे, राहूल राजोपाध्ये, आदीनाथ ताकटे, रवींद्र दळवी, प्रा. चित्रा कहाते, विना माच्छी, किरण डोंगरदीवे, केशव कुकडे, प्रदीप देशमुख, सचिन शिंदे, ब्रम्हदेव खिल्लारे, निलेश देशमुख, कृष्णा जावळे, गणेश वरपे, प्रतिभा बिळगी, नरेंद्र गंधारे, आशिष वरघणे, शिरीष नाडकर्णी, अनिकेत देशमुख, लक्ष्मण लाड, रविंद्र कामठे, सुशांत बाराहाते, श्याम ठग, सिद्धेश्वर इंगोले, पंडित निंबाळकर, श्रीधर अंभूरे, धिरजकुमार ताकसांडे, नितीन साळुंके, आत्तम गेंदे, क्रांती पाटणकर, रंगनाथ तालवटकर, राजेश जौंजाळ, महेश देसले, बालाजी कांबळे, रमेश बुरबुरे, प्रदीप थूल, महेश मोरे भूषण तांबे, गिरधर काचोळे!

आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन! *bq*

  • Log in or register to post comments
आनंदाला सीमा नाही!!! सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

Ramesh Burbure

शुक्रवार, January 3, 2020 - 20:07
Permalink
New

शेतकरी आणि केवळ शेतकरी जिव्हाळ्याचा..तुम्हा आम्हा सर्वांच्या जवळचा विषय स्पर्धेसाठी होता....अत्यंत प्रभावी अशा प्रवेशिका प्रत्येक गटात आल्या होत्या...परीक्षकांना तर निकाल देणे म्हणजे तारेवरची कसरत होती असे मला वाटते...! तरी त्यांनी योग्य पारदर्शी असा निकाल लावला त्याबद्दल त्यांचेसुद्धा धन्यवाद! नवनवीन विषयावर प्रकाश टाकण्याचे काम डॉ मुटे सर करीत असतात त्यांच्या सर्व उपक्रमासाठी त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा!!!!

  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेते

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:55
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेते

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:55
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:56
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:57
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:58
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:58
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:59
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 20:59
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शुक्रवार, January 3, 2020 - 21:00
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019

RANGNATH TALWATKAR

शुक्रवार, January 3, 2020 - 22:03
Permalink
New

विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

  • Log in or register to post comments
विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019

RANGNATH TALWATKAR

शुक्रवार, January 3, 2020 - 22:03
Permalink
New

विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

  • Log in or register to post comments
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2019

श्री. अनिकेत देशमुख

शुक्रवार, January 3, 2020 - 22:18
Permalink
New

विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2019 मध्ये विजयी झालेल्या सर्व शेती मातीशी निगडित असणाऱ्या साहित्यिकांचे मनःपूर्वक अभिनंदन
पद्यकविता या विभागामध्ये माझ्या एल्गार या कवितेला प्रथम क्रमांकाने निवड केल्याबद्दल सर्व आदरणीय परीक्षकांचे व संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्याध्यक्ष माननीय गंगाधरजी मुटे सरांचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मनःपूर्वक धन्यवाद सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाला वावर भरून शुभेच्छा भेटूया रायगड अलिबाग येथे

  • Log in or register to post comments
अभिनंदन

मुक्तविहारी

शुक्रवार, January 3, 2020 - 22:47
Permalink
New
  • Log in or register to post comments
अभिनंदन

मुक्तविहारी

शुक्रवार, January 3, 2020 - 22:48
Permalink
New

विश्वस्तरीय लेखनस्पर्धेतील विजेत्या कवी, लेखक, समीक्षक व गझलकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

मान्यवर परीक्षकांचे मनःपूर्वक आभार!

आयोजक गंगाधर मुटे सरांना मनःपूर्वक धन्यवाद!

  • Log in or register to post comments
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..

महेश

शनीवार, January 4, 2020 - 01:59
Permalink
New
  • Log in or register to post comments
विश्वस्तरीय लेखन स्पर्धेत सहभागी व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

महेश

शनीवार, January 4, 2020 - 02:03
Permalink
New

आयोजक व्यवस्थापक व निवड समिती यांनी खुप मेहनत घेतली त्यामुळे स्पर्धा व्यवस्थित पार पडली.. तरी सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा..

  • Log in or register to post comments
विश्वस्तरीय लेखन स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन

NILESHDESHMUKH

शनीवार, January 4, 2020 - 08:54
Permalink
New

या सन्मानाने लेखणीला अधिक बळ येईल

  • Log in or register to post comments
Agrowon News 7/1/2020

गंगाधर मुटे

मंगळवार, January 7, 2020 - 10:31
Permalink
New

Agrowon

  • Log in or register to post comments
विश्व स्तरीय लेखन स्पर्धा

ravindradalvi

मंगळवार, January 7, 2020 - 13:10
Permalink
New

शेती अर्थ प्रबोधिनी व बळीराज्या डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षापासून अस्सल कृषी जाणीवा समाज मनात जागृत करण्यासाठी तद्वतच शेती मातीशी संबधीत आभासी जगतातून होत असलेल्या काल्पनिक लेखनाला कृतीशीलतेची वस्तूनिष्ठतेची जोड देण्याकरीता आयोजित अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्याने विश्व स्तरीय लेखन स्पर्धेचे हे सहावे वर्ष.ही स्पर्धा समस्त सारस्वताकरिता लेखनाचा कस लावणारी आहे. प्रामुख्याने दिलेले विषय हे थेट नेमके अन अभ्यासुनी प्रगटावे अशी लेखणीची कसोटी घेणारी म्हणूनच आपलं एक वेगळेपण जपणारी सुद्धा.
स्पर्धेची वैशिष्ठे ...
१.स्पर्धा सर्वासाठी खुली जगभरातून कुणीही सहभाग नोंदवू शकतो.
२.साहित्यातील सर्वच प्रकारात लेखनाची संधी उदा. कथा कविता समीक्षण रसग्रहण मागोवा वृतांत
३.सर्व समावेशकता
३.सर्व साहित्य (प्रवेशिका) सर्वासाठी वेब साईटवर उपलबद्ध
४.अंतिम दिनांका पर्यत आपले लेखन अधिक कसदार होणे करीता संपादनाची सुविधा
५. स्पर्धा परिक्षकात महाराष्ट्राच्या विविध भागातील नामवंत साहित्यिक कवी प्राध्यापक चळवळीतील कार्यकर्ते समाजसेवक यांचा सहभाग
६.पारदर्शी निकाल
एक अभ्यासाचा विषय म्हणून मला ह्या स्पर्धेत सहभागी होताना नेहमीच आनंद आणि अभिमानही वाटतो. गेल्या चार वर्षापासून सातत्याने यां स्पर्धेत यश मिळत असल्याने जो आनंद होतो त्यापेक्षाही माझ्यापुरता मी प्रगल्भ् होत जातो ही जाणीव माझ्याकरीता अत्यंत महत्वाची आहे. सर्व सहभागी तथा पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन ....
आदरणीय मुटे सरांच्या आयोजन नियोजनास सलाम.......
.............रवींद्र अंबादास दळवी नाशिक

  • Log in or register to post comments

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Narendra Gandhare
  • surekha

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 12 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    20 hours 40 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    20 hours 42 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    20 hours 44 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    20 hours 46 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 21 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 275
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 100
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 100
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 99
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 97
किती चाटणार भारतपुत्रा? 96
कापला रेशमाच्या सुताने गळा 90
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 87
आजचे शेतमालाचे बाजारभाव 70
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 53
माझे फेसबूक स्टेटस-1 35
किसान क्रांती 25
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 15
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 13
मातृत्वाचा शृंगाररस 12
गझल 12
दुष्काळ... 12
दुःख मातीतले.... 12
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 11
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 9

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,977
माझे फेसबूक स्टेटस-1 180,845
शुभारंभ 134,899
रानमेवा - भूमिका 109,384
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,379
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,198
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,530
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,774
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,575
उद्देश आणि भूमिका 77,433
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,410
विचारपूस 71,690
गणपतीची आरती ॥३५॥ 67,709
सत्कार समारंभ : वर्धा 66,720
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,272
किती चाटणार भारतपुत्रा? 61,296
जात्यावरची गाणी 55,994
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,365
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,036
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,342

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini