पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
या मंडळी, आपले स्वागत आहे.
येथे सदस्य आपसात चर्चा, विचारपूस, क्षेमकुशल, हालहवाल किंवा पाऊसपाणी अर्थात अनौपचारिक चर्चा करू शकतात.
कोणी ऑनलाईन आहे का आता?
नमस्कार देव साहेब.. आपण नियमितपणे भेट देत असता, याबद्दल आनंद वाटतो.
शेतकरी तितुका एक एक!
काय हालहवाल आहे? तुमच्या तिथे पाऊस-पाणी कितपत झालंय?
कालपर्यंत फ़ारच वाईट स्थिती होती. पण काल बरसला आणि समाधान झाले. आता पेरण्या बर्यापैकी साधतील असे चित्र आहे.
खुली ठेवा मुटेसाहेब....खरडफळ्यासारखी. हे प्रत्येकवेळा प्रतिक्रियेसाठी नवीन पान उघडणे बरोबर नाही वाटत. तसंच चावडीवर नवी आलेली प्रतिक्रिया लगेच पान ताजं न करताही दिसायला हवी अशी काही व्यवस्था नाही का करता येणार...थोपुवर दिसते तशी? मुंबईतला पाऊसही गेला आठवडाभर पार गायब झालाय...पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारा सुरु आहेत.
होय. याला वाहता बातमीफलकासारखे स्वरूप द्यायचा प्रयत्न आहे.
रामराम, नमस्कार, सलाम वालेकुम मंडळी.
लक्ष्मणराव, आपले स्वागत आहे.
नमस्कार मुटे साहेब आमचा प्रवेश झालेला आहे
बाकी काय चाललंय? मी पुढल्या महिन्यात पुण्याला येणार आहे.
नमस्कार मंडळी.
आदरणीय मा. शरद जोशी साहेब,
आज आपला वाढदिवस!! तिमिरातून प्रकाशाची वाट आपण दाखवली, म्हणूनच आमचे जगणे सुसह्य झाले, घामाचे दाम घेण्याचे आपण शिकवले,
आदरणीय साहेब, दयाधन परमेश्वर आपणास निरामय उदंड आयुष्य देवो....!!!!!!!!
प्रशांत कराळे देवळाली प्रवरा
खरे पाहता रबी हंगाम हा पूर्णपणे विहिर व पाटपाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगामातील कापूस, तूर, ऊस ई. तर रबी हंगामातील गहु, हरभरा, भाजीपिके ही सर्व उपलब्ध पाण्याशी निगडीत पिके आहेत. या पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास त्यांचे उत्पादकतेमध्ये मोठी घट येते. म्हणून कृषी क्षेत्रात याकाळात विजेचे फार महत्त्व आहे. परंतु सध्याची विजेची परिस्थिती पाहता शेतीमध्ये फक्त आठ तास विज उपलब्ध आहे. भविष्यामध्येही विजेची हीच परिस्थिती राहणार आहे. यासाठी शेतकरी बांधवानी शेतीतील विजेचा वापर काटेकोर पध्दतीने कसा करता येईल याकडे पाहणे गरजेचे झालेले आहे. काय केले म्हणजे आहे त्या पाण्याचा योग्य वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र भिजवणे शक्य होईल? आज आपण रात्री-बेरात्री विज येते म्हणून मोटारींना ऑटो स्टार्टर लावले आहे. यामुळे ऐन हंगामात मोटारी जळण्याचे प्रमाण तर वाढले आहेच. त्याच बरोबर वींचु काट्यांमध्ये अवेळी शेतामध्ये थांबुन पिकांना पाणी देण्याचे काम करावे लागत आहे. भविष्यातील शेतीचा विचार करता आता शेतात पिक पध्दतीतील बदला प्रमाणे अधुनिक तंत्राचा वापर सिंचनासाठी करणे काळाची गरज झालेली आहे. यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, विशेषतः फळबागांसाठी डिफ्युजर पध्दत यांचा वापर आवश्यक झाला आहे. त्याच बरोबर मोकळे पाणी देतांना जमिनीच्या प्रकारानुसार कोळपणी किंवा खुरपणी नंतर जमिनीच्या भेगा बुजल्यानंतर केल्यास रान लवकर भिजण्यास मदत होते. या सोबतच रबी आणि उन्हाळी हंगामात पाणी वापर कमी करण्यासाठी काही रसायणेही आता बाजारात उपलब्ध झालेली आहेत. ती मातीत किंवा शेणखतात मिसळून शेतात टाकली आणि त्यानंतर पाणी दिले असता नंतर पाण्याच्या पाळीमधील अंतर वाढवता येते. उन्हाळ्यात पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी अँटीस्ट्रेसची फवारणी करून पिकांना लागणारे पाणी कमी करता येणे शक्य आहे. शेतक-यानी आता काळा बरोबर स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे झालेले आहे. जर आज विजेबाबत जागरूकता आपल्यात आली नाही तर पुढे आपले फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज व आत्तापासूनच विज बचतीसाठी सर्व शेतक-यांनी प्रयत्न करावेत एवढीच विनंती.
रामेश्वर चांडक जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक बीड
रामेश्वर चांडक
सहमत आहे चांडक साहेब.
नमस्कार मंडळी, येथे खालील प्रतिसादात आपण विचारपूस किंवा काही समस्या असल्यास विचारू शकता.
आदिनाथ टाकते यांचं लेखन वाचता येत नाही
रावसाहेब जाधव (चांदवड)
तो लेख आता अप्रकाशित केला आहे.
जगाची भुक भागविण्यास, बापाने हाती घेतला तुत्या, भुक भागवता भागवता सरला, अन् शेवटी हाती राहीला तुत्या.........
किती राबले बैल आणिक, किती नांगरल्या खटी, बैलही सरले खटीही मुरल्या, राहिला तुत्याच हाती शेवटी......
श्रीकांत धोटे टाकळी चनाजी जि. वर्धा
तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७ स्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली
कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी
नमस्कार,
तिसर्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्यात सहभागी होऊ इच्छीणार्या कवी आणि गझलकारांना याद्वारे सादर निमंत्रित करण्यात येत आहे.
नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
नोंदणीसाठी http://www.baliraja.com/node/1075 हा धागा वापरावा.
मुटे सर,
शेतकरी संमेलनात मी नेहमीच नवीन रचना सादर केली आहे. आत्ताच नावनोंदणी केली आणि उत्स्फुर्तपणे सुचलेली एक रचना पण कागदावर उतरवली. हे शेतकरी संमेलनाचेच श्रेय म्हणावे लागेल. या प्रकारे का होईना मी शेतकर्यांशी जोडले गेले आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
नमस्कार देव साहेब.. आपण
नमस्कार देव साहेब..
आपण नियमितपणे भेट देत असता, याबद्दल आनंद वाटतो.
शेतकरी तितुका एक एक!
बोला मुटेसाहेब,
काय हालहवाल आहे? तुमच्या तिथे पाऊस-पाणी कितपत झालंय?
कालपर्यंत फ़ारच वाईट स्थिती
कालपर्यंत फ़ारच वाईट स्थिती होती. पण काल बरसला आणि समाधान झाले. आता पेरण्या बर्यापैकी साधतील असे चित्र आहे.
शेतकरी तितुका एक एक!
चावडी...
खुली ठेवा मुटेसाहेब....खरडफळ्यासारखी.
हे प्रत्येकवेळा प्रतिक्रियेसाठी नवीन पान उघडणे बरोबर नाही वाटत.
तसंच चावडीवर नवी आलेली प्रतिक्रिया लगेच पान ताजं न करताही दिसायला हवी अशी काही व्यवस्था नाही का करता येणार...थोपुवर दिसते तशी?
मुंबईतला पाऊसही गेला आठवडाभर पार गायब झालाय...पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारा सुरु आहेत.
होय. याला वाहता
होय.
याला वाहता बातमीफलकासारखे स्वरूप द्यायचा प्रयत्न आहे.
शेतकरी तितुका एक एक!
रामराम, नमस्कार, सलाम वालेकुम
रामराम, नमस्कार, सलाम वालेकुम मंडळी.
लक्ष्मणराव, आपले स्वागत आहे.
लक्ष्मणराव,
आपले स्वागत आहे.
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार मुटे साहेब आमचा
नमस्कार मुटे साहेब आमचा प्रवेश झालेला आहे
बाकी काय चाललंय? मी पुढल्या
बाकी काय चाललंय? मी पुढल्या महिन्यात पुण्याला येणार आहे.
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार मंडळी.
नमस्कार मंडळी.
उदंड आयुष्य देवो....!!
आदरणीय मा. शरद जोशी साहेब,
आज आपला वाढदिवस!!
तिमिरातून प्रकाशाची वाट आपण दाखवली,
म्हणूनच आमचे जगणे सुसह्य झाले,
घामाचे दाम घेण्याचे आपण शिकवले,
आदरणीय साहेब,
दयाधन परमेश्वर आपणास निरामय उदंड आयुष्य देवो....!!!!!!!!
प्रशांत कराळे
देवळाली प्रवरा
शेती क्षेत्रातील विज बचतीसाठी काही उपाय
खरे पाहता रबी हंगाम हा पूर्णपणे विहिर व पाटपाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगामातील कापूस, तूर, ऊस ई. तर रबी हंगामातील गहु, हरभरा, भाजीपिके ही सर्व उपलब्ध पाण्याशी निगडीत पिके आहेत. या पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास त्यांचे उत्पादकतेमध्ये मोठी घट येते. म्हणून कृषी क्षेत्रात याकाळात विजेचे फार महत्त्व आहे. परंतु सध्याची विजेची परिस्थिती पाहता शेतीमध्ये फक्त आठ तास विज उपलब्ध आहे. भविष्यामध्येही विजेची हीच परिस्थिती राहणार आहे. यासाठी शेतकरी बांधवानी शेतीतील विजेचा वापर काटेकोर पध्दतीने कसा करता येईल याकडे पाहणे गरजेचे झालेले आहे. काय केले म्हणजे आहे त्या पाण्याचा योग्य वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र भिजवणे शक्य होईल?
आज आपण रात्री-बेरात्री विज येते म्हणून मोटारींना ऑटो स्टार्टर लावले आहे. यामुळे ऐन हंगामात मोटारी जळण्याचे प्रमाण तर वाढले आहेच. त्याच बरोबर वींचु काट्यांमध्ये अवेळी शेतामध्ये थांबुन पिकांना पाणी देण्याचे काम करावे लागत आहे. भविष्यातील शेतीचा विचार करता आता शेतात पिक पध्दतीतील बदला प्रमाणे अधुनिक तंत्राचा वापर सिंचनासाठी करणे काळाची गरज झालेली आहे. यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, विशेषतः फळबागांसाठी डिफ्युजर पध्दत यांचा वापर आवश्यक झाला आहे. त्याच बरोबर मोकळे पाणी देतांना जमिनीच्या प्रकारानुसार कोळपणी किंवा खुरपणी नंतर जमिनीच्या भेगा बुजल्यानंतर केल्यास रान लवकर भिजण्यास मदत होते.
या सोबतच रबी आणि उन्हाळी हंगामात पाणी वापर कमी करण्यासाठी काही रसायणेही आता बाजारात उपलब्ध झालेली आहेत. ती मातीत किंवा शेणखतात मिसळून शेतात टाकली आणि त्यानंतर पाणी दिले असता नंतर पाण्याच्या पाळीमधील अंतर वाढवता येते. उन्हाळ्यात पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी अँटीस्ट्रेसची फवारणी करून पिकांना लागणारे पाणी कमी करता येणे शक्य आहे.
शेतक-यानी आता काळा बरोबर स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे झालेले आहे. जर आज विजेबाबत जागरूकता आपल्यात आली नाही तर पुढे आपले फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज व आत्तापासूनच विज बचतीसाठी सर्व शेतक-यांनी प्रयत्न करावेत एवढीच विनंती.
रामेश्वर चांडक
जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक
बीड
रामेश्वर चांडक
सहमत.
सहमत आहे चांडक साहेब.
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार मंडळी
नमस्कार मंडळी,
येथे खालील प्रतिसादात आपण विचारपूस किंवा काही समस्या असल्यास विचारू शकता.
शेतकरी तितुका एक एक!
बदल
आदिनाथ टाकते
यांचं लेखन वाचता येत नाही
रावसाहेब जाधव (चांदवड)
अप्रकाशित
तो लेख आता अप्रकाशित केला आहे.
जगाची भुक भागविण्यास,
जगाची भुक भागविण्यास,
बापाने हाती घेतला तुत्या,
भुक भागवता भागवता सरला,
अन् शेवटी हाती राहीला तुत्या.........
किती राबले बैल आणिक,
किती नांगरल्या खटी,
बैलही सरले खटीही मुरल्या,
राहिला तुत्याच हाती शेवटी......
श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
तिसरे अ.भा.मराठी शेतकरी
तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७
स्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली
कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी
नमस्कार,
तिसर्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्यात सहभागी होऊ इच्छीणार्या कवी आणि गझलकारांना याद्वारे सादर निमंत्रित करण्यात येत आहे.
नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
नोंदणीसाठी http://www.baliraja.com/node/1075 हा धागा वापरावा.
शेतकरी तितुका एक एक!
मुटे सर,
मुटे सर,
शेतकरी संमेलनात मी नेहमीच नवीन रचना सादर केली आहे.
आत्ताच नावनोंदणी केली आणि उत्स्फुर्तपणे सुचलेली एक रचना पण कागदावर उतरवली.
हे शेतकरी संमेलनाचेच श्रेय म्हणावे लागेल. या प्रकारे का होईना मी शेतकर्यांशी जोडले गेले आहे.
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण