पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
दिनांक २९ व ३० जुलै २०११ ला अहमदनगर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाची दोन दिवसाची संयुक्त कार्यकारीणी बैठक संपन्न झाली.
शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदी श्री संजय कोले यांची निवड करण्यात आली.
संघटनेचा ध्वज युवा आघाडीच्या नवनियुक्त अध्यक्षांकडे सुपुर्त करताना युवा आघाडीचे मावळते अध्यक्ष श्री अनील घनवट.
---------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारणी बैठकीची प्रशिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद,
संदिप संधान
THANKS FOR WABSITS SHAGHTNA
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
कार्यकारणी बैठकीची प्रशिद्धी
कार्यकारणी बैठकीची प्रशिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद,
संदिप संधान
BALIRAJA
THANKS FOR WABSITS SHAGHTNA