पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~
नमस्कार मुटे सर, सर्व प्रथम तिसरे संमेलन अपेक्षा पेक्षाही छान झाले हे वरीलसर्व वृतांत वाचून समजले. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वच मान्यवरांनी आपले विषय अतिशय प्रगल्भतेने आणि अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडलेत व शेतकरी साहित्य चळवळीला फार मोलाचा संदेश देवून एक प्रकारे त्यांच्यावर जबाबदारीच टाकली आहे असे म्हणावेसे वाटते. मला खात्री आहे की आपले साहित्यिक मित्र ह्या कामात नक्कीच यशस्वी होतील आणि शेतकरी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडून योग्य तो न्याय मिळवून देतील. हीच खरी युगात्मा कै. शरद जोशींना आदरांजली असेल आणि त्यांनी दूरदृष्टीने पाहिलेल्या योजनांची क्रांती ठरेल. शहरामधे राहणार्यांना ह्या गोष्टींची अजिबात कळकळ नाही ह्याचे फार दुःख होते. त्यांचा आपमतलबी पणा आपया शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून नक्कीच फळाला येईल असा मला विश्वास आहे. विषय खुप गहन तर आहेतच परंतू त्यावर उपाय शोधूने व त्यांचा अवलंब करुन लवकरात लवकर मार्गी लावणे ही काळाची गरज आहे. ह्या वेळेसचे विषय चर्चा सत्रे उपस्थित मान्यवारांच्या प्रतिभेने तर नक्कीच चांगली झालीत आणि त्याचे पडसाद ंशासकिय धोरणांवर आणि प्रशासकीय यंत्रणेवरही लवकरच उमटतील अशी आशा आहे. ह्या वेळेस मला यायला न जमले त्याचा खुप खेद आहे । त्यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. पणपुढच्या संमेलनास मी आवर्जून हजर राहणार आहे हे पक्के. मी ह्यावेळेस न येवून फार चांगले संमेलन चुकवले आहे हे मात्र खरं आहे । तुमचे आणि सर्व सहकार्यांचे अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छ्या देतो। मला ह्या संमेलनाची स्मरणिका आणि अंगार मळा पाठवून द्यावा । त्याचे जे काही शुल्क असेल ते मी तुम्हाला बँकेमार्फत पाठवून देतो आपला स्नेहांकित रविंद्र कामठे पुणे
आपला विश्वासू, रविंद्र कामठे पुणे भ्र. न. ९८२२४ ०४३३० इमेल – ravindrakamthe@gmail.com
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
तिसरे अ भा मराठी शेतकरी साहित्य संमेलन
नमस्कार मुटे सर,
सर्व प्रथम तिसरे संमेलन अपेक्षा पेक्षाही छान झाले हे वरीलसर्व वृतांत वाचून समजले. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वच मान्यवरांनी आपले विषय अतिशय प्रगल्भतेने आणि अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडलेत व शेतकरी साहित्य चळवळीला फार मोलाचा संदेश देवून एक प्रकारे त्यांच्यावर जबाबदारीच टाकली आहे असे म्हणावेसे वाटते. मला खात्री आहे की आपले साहित्यिक मित्र ह्या कामात नक्कीच यशस्वी होतील आणि शेतकरी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडून योग्य तो न्याय मिळवून देतील. हीच खरी युगात्मा कै. शरद जोशींना आदरांजली असेल आणि त्यांनी दूरदृष्टीने पाहिलेल्या योजनांची क्रांती ठरेल. शहरामधे राहणार्यांना ह्या गोष्टींची अजिबात कळकळ नाही ह्याचे फार दुःख होते. त्यांचा आपमतलबी पणा आपया शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून नक्कीच फळाला येईल असा मला विश्वास आहे. विषय खुप गहन तर आहेतच परंतू त्यावर उपाय शोधूने व त्यांचा अवलंब करुन लवकरात लवकर मार्गी लावणे ही काळाची गरज आहे.
ह्या वेळेसचे विषय चर्चा सत्रे उपस्थित मान्यवारांच्या प्रतिभेने तर नक्कीच चांगली झालीत आणि त्याचे पडसाद ंशासकिय धोरणांवर आणि प्रशासकीय यंत्रणेवरही लवकरच उमटतील अशी आशा आहे.
ह्या वेळेस मला यायला न जमले त्याचा खुप खेद आहे । त्यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. पणपुढच्या संमेलनास मी आवर्जून हजर राहणार आहे हे पक्के. मी ह्यावेळेस न येवून फार चांगले संमेलन चुकवले आहे हे मात्र खरं आहे ।
तुमचे आणि सर्व सहकार्यांचे अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छ्या देतो।
मला ह्या संमेलनाची स्मरणिका आणि अंगार मळा पाठवून द्यावा । त्याचे जे काही शुल्क असेल ते मी तुम्हाला बँकेमार्फत पाठवून देतो
आपला स्नेहांकित
रविंद्र कामठे पुणे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com