पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
किंवा खालील अंगारमळा QR कोड वापरावा.
वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल किंवा व्हाटसप द्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
*महत्वाचे निवेदन* १) नोंदणी केलेल्या प्रतिनिधींची नोंद घेऊन त्यांना *नोंदणी क्रमांक* पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उद्या रात्रीपर्यंत सर्वांना नोंदणी क्रमांक पोचतील. न पोचल्यास संपर्क करावा. २) काही विशेष कारणाने कुणाची नोंदणी करायची राहून गेली असल्यास ते उशिरात उशिरा उद्या दुपारपर्यंत नोंदणी करू शकतात.
आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे!
आपलाच सहकारी *गंगाधर मुटे* ====
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाचे निवेदन* आपल्या संमेलनात निमंत्रितांचे कवीसंमेलन असा प्रकारचं नसतो. नोंदणी करून स्वेच्छेने सामील होतात ते एकच कविसंमेलन असते. नोंदणी केलेल्या प्रतीनिधी मधूनच आपण काही कवी/गझलकार/वक्ते निवडतो आणि त्यांना निमंत्रण देतो. त्यामुळे आपले संपूर्ण संमेलनच निमंत्रितांचे संमेलन असते.
ज्याला सहभाग नोंदवायचा आहे त्याच्यासाठी आपले दार खुले असावे आणि भेदाभेद होऊ नये, कंपूबाजीचे स्वरूप येऊ नये म्हणून प्रतिनिधी नोंदणी पद्धत अत्यंत प्रभावशाली ठरली आहे. त्यामुळे नोंदणी अनिवार्य आहे.
काही लोक माझे नाव घेऊन टाका मी नंतर नोंदणी करतो, असे कळवतात. आपण कधी कधी त्यांना सामील करून घेतो पण त्यापैकी काही लोक नोंदणी करत नाहीत, ही फसवणूक ठरते. आणि आपल्या कामातील पारदर्शकता धोक्यात येते.
असे होऊ नये! एवढीच अपेक्षा!!
*महत्वाचे निवेदन*
१) कविसंमेलन/मुशायरा/कथाकथन/परिसंवाद यापैकी कुठल्याही सत्रात सहभाग घेण्यासाठी आपण नोंदणी करत नसतो. २) आपली नोंदणी ही प्रतिनिधी नोंदणी असते. जे प्रतिनिधी अर्थात श्रोते म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी करतात फक्त त्या प्रतिनिधींपैकी आपण कविसंमेलन/मुशायरा/कथाकथन/परिसंवाद यापैकी कुठल्याही सत्रासाठी सहभागी निवडून त्यांना आमंत्रित करत असतो. ३) नोंदणी केलेल्या प्रतिनिधींनाच सभागृहात प्रवेश करण्याचा अधिकार असतो. ४) निमंत्रण पत्र म्हणजे सभागृहात प्रवेश करण्याची परवानगी पास नव्हे. ५) नोंदणी केलेल्या व्यक्तींना कुणी सोबत सहकारी आणायचे असतील तर त्यांची *सहप्रतिनिधी* म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे मात्र त्यासाठी वेगळे शुल्क अदा करणे अनिवार्य नाही. एका शुल्कात चार *सहप्रतिनिधी* व्यक्तींची नोंदणी होऊ शकते. ६) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ मध्ये श्रमदानाने सदर सभागृह बांधलेले असल्याने त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पण आसन क्षमतेला मर्यादा आहे. त्यामुळे आसन क्षमता व उपस्थिती यांचा ताळमेळ राखणे आवश्यक आहे. ७) वरील सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वांनी आयोजकांना सहकार्य करणे अत्यंत आवश्यक व अनिवार्य आहे.
आपलाच सहकारी *गंगाधर मुटे* =-=-=-=
*लेखनस्पर्धा-२०२२ - नियम, अटी व शर्ती*
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ चे आयोजन करतानाच स्पर्धेचे *नियम, अटी व शर्ती* जाहीर केलेल्या असून सर्व त्यास बांधील आहेत. पण अनेक स्पर्धक *नियम, अटी व शर्ती* वाचतच नाही त्यामुळे क्वचित प्रसंगी नको तो वाद निर्माण होण्याची शक्यता असते. कृपया सर्वांनी परत एकदा *नियम, अटी व शर्ती* वाचून घ्याव्यात. नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती https://baliraja.com/node/2632 येथे उपलब्ध आहे.
*अत्यंत महत्वाचे निवेदन - पारितोषिक वितरण*
१) २१ आणि २२ जानेवारी २०२३ ला नियोजित १० व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. २) विजेत्या स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल. ३) पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. स्पर्धेचा निकाल १० जानेवारी २०२३ ला घोषित होईल. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. ११/०१/२०२३ पूर्वी आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. *ज्यांनी नोंदणी केलेली असेल त्यांचेच नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.* संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती https://baliraja.com/rep-regd येथे उपलब्ध आहे.
सहकार्याच्या अपेक्षेत!
- *गंगाधर मुटे* अध्यक्ष - *राजेंद्र फंड* स्पर्धा संयोजक अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ =-=-=-
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
*महत्वाचे निवेदन*
*महत्वाचे निवेदन*
१) नोंदणी केलेल्या प्रतिनिधींची नोंद घेऊन त्यांना *नोंदणी क्रमांक* पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उद्या रात्रीपर्यंत सर्वांना नोंदणी क्रमांक पोचतील. न पोचल्यास संपर्क करावा.
२) काही विशेष कारणाने कुणाची नोंदणी करायची राहून गेली असल्यास ते उशिरात उशिरा उद्या दुपारपर्यंत नोंदणी करू शकतात.
आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे!
आपलाच सहकारी
*गंगाधर मुटे*
====
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाचे निवेदन*
*महत्वाचे निवेदन*
आपल्या संमेलनात निमंत्रितांचे कवीसंमेलन असा प्रकारचं नसतो. नोंदणी करून स्वेच्छेने सामील होतात ते एकच कविसंमेलन असते. नोंदणी केलेल्या प्रतीनिधी मधूनच आपण काही कवी/गझलकार/वक्ते निवडतो आणि त्यांना निमंत्रण देतो. त्यामुळे आपले संपूर्ण संमेलनच निमंत्रितांचे संमेलन असते.
ज्याला सहभाग नोंदवायचा आहे त्याच्यासाठी आपले दार खुले असावे आणि भेदाभेद होऊ नये, कंपूबाजीचे स्वरूप येऊ नये म्हणून प्रतिनिधी नोंदणी पद्धत अत्यंत प्रभावशाली ठरली आहे. त्यामुळे नोंदणी अनिवार्य आहे.
काही लोक माझे नाव घेऊन टाका मी नंतर नोंदणी करतो, असे कळवतात. आपण कधी कधी त्यांना सामील करून घेतो पण त्यापैकी काही लोक नोंदणी करत नाहीत, ही फसवणूक ठरते. आणि आपल्या कामातील पारदर्शकता धोक्यात येते.
असे होऊ नये!
एवढीच अपेक्षा!!
शेतकरी तितुका एक एक!
महत्वाचे निवेदन
*महत्वाचे निवेदन*
१) कविसंमेलन/मुशायरा/कथाकथन/परिसंवाद यापैकी कुठल्याही सत्रात सहभाग घेण्यासाठी आपण नोंदणी करत नसतो.
२) आपली नोंदणी ही प्रतिनिधी नोंदणी असते. जे प्रतिनिधी अर्थात श्रोते म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी करतात फक्त त्या प्रतिनिधींपैकी आपण कविसंमेलन/मुशायरा/कथाकथन/परिसंवाद यापैकी कुठल्याही सत्रासाठी सहभागी निवडून त्यांना आमंत्रित करत असतो.
३) नोंदणी केलेल्या प्रतिनिधींनाच सभागृहात प्रवेश करण्याचा अधिकार असतो.
४) निमंत्रण पत्र म्हणजे सभागृहात प्रवेश करण्याची परवानगी पास नव्हे.
५) नोंदणी केलेल्या व्यक्तींना कुणी सोबत सहकारी आणायचे असतील तर त्यांची *सहप्रतिनिधी* म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे मात्र त्यासाठी वेगळे शुल्क अदा करणे अनिवार्य नाही. एका शुल्कात चार *सहप्रतिनिधी* व्यक्तींची नोंदणी होऊ शकते.
६) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ मध्ये श्रमदानाने सदर सभागृह बांधलेले असल्याने त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पण आसन क्षमतेला मर्यादा आहे. त्यामुळे आसन क्षमता व उपस्थिती यांचा ताळमेळ राखणे आवश्यक आहे.
७) वरील सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वांनी आयोजकांना सहकार्य करणे अत्यंत आवश्यक व अनिवार्य आहे.
आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे!
आपलाच सहकारी
*गंगाधर मुटे*
=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
*लेखनस्पर्धा-२०२२ - नियम, अटी
*लेखनस्पर्धा-२०२२ - नियम, अटी व शर्ती*
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ चे आयोजन करतानाच स्पर्धेचे *नियम, अटी व शर्ती* जाहीर केलेल्या असून सर्व त्यास बांधील आहेत. पण अनेक स्पर्धक *नियम, अटी व शर्ती* वाचतच नाही त्यामुळे क्वचित प्रसंगी नको तो वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
कृपया सर्वांनी परत एकदा *नियम, अटी व शर्ती* वाचून घ्याव्यात. नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती https://baliraja.com/node/2632 येथे उपलब्ध आहे.
*अत्यंत महत्वाचे निवेदन - पारितोषिक वितरण*
१) २१ आणि २२ जानेवारी २०२३ ला नियोजित १० व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
२) विजेत्या स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
३) पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. स्पर्धेचा निकाल १० जानेवारी २०२३ ला घोषित होईल. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. ११/०१/२०२३ पूर्वी आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. *ज्यांनी नोंदणी केलेली असेल त्यांचेच नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.* संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती https://baliraja.com/rep-regd येथे उपलब्ध आहे.
सहकार्याच्या अपेक्षेत!
- *गंगाधर मुटे*
अध्यक्ष
- *राजेंद्र फंड*
स्पर्धा संयोजक
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
=-=-=-
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप