नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राफेल(गझल)
-----------
खेळातले खिलाडी ख्रिस गेल होत गेले
सारेच वायरस मग वायरल होत गेले
'कोव्हीड'च्या भयातच आली फुलून शेती
बंदीत माणसांचे सब हाल होत गेले
डब्बे बघा पिलांचे जोडून घेतले मी
अक्षर जयांस कळले ते मेल होत गेले
विषयात पाखरांच्या रंगून मस्त होतो
त्या एक वादळाने पण तेल होत गेले
शेतात हिरवळीला नीरास दान द्या रे!
माझे नदी तलावे राकेल होत गेले
घायाळ लोचनांचे तूम्हीच धीर व्हावे
दमदार डोकश्याचे जग फेल होत गेले
समजून जीवनाला वाऱ्या तुझ्या गतीने
साधे विमान माझे राफेल होत गेले
--राजेश जौंजाळ
पोहणा(हिंगणघाट)
जि.वर्धा
*******************************
प्रतिक्रिया
मस्त गझल
राजेश भाऊ सुंदर रचना
धन्यवाद प्रदिप सर.
धन्यवाद प्रदिप सर.
क्या बात !
मस्त
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सर.
धन्यवाद सर.
राफेल(गझल)
'कोव्हीड'च्या भयातच आली फुलून शेती
बंदीत माणसांचे सब हाल होत गेले
वाह! राजेश भाऊ
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद रविभाऊ
धन्यवाद रविभाऊ
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण