नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
प्रतिक्रिया
मराठी शेतकरी साहित्य
मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कार्यक्रमाचे विशेषतः त्यांच्या सहभागाचे फोटो मिळावेत अशी सहभागी प्रतिनिधींची अपेक्षा असते. पण प्रत्येकाचे फोटो निवडून त्यांना इमेल अथवा व्हाटसपने पाठवणे मला शक्य होत नाही. त्यामुळेच पहिल्या आणि दुसर्या संमेलनाचे फोटो पाठवायचे राहून गेले. आता आपण तुम्हाला हवे ते फोटो डाऊनलोड करुन घेऊ शकता. पद्धतही फार सोपी आहे. फोटोवर राईट क्लिक करुन Save Image as वर क्लिक करा. आशा आहे की हा पर्याय सर्वांना सोईचा आणि उपयुक्त ठरेल.
शेतकरी तितुका एक एक!
अ भा मराठी शेतकरी साहित्य संमेलन
मुटेसर,
खूपच छान , तुमचे अभिनंदन आणि कौतुक
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com