पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
नागपुरी तडका
विदर्भाचा उन्हाळा
औंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली आनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ..॥१॥
हे ऊन व्हंय का कां व्हंय, काही समजत नाही पाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही पन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला पाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला इच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ......॥२॥
बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते घरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते लोडशेडिंग पायी बाप्पा, नाकात नव आले कूलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले उष्माघात आकडेवारी, वाढूनच गेली ......॥३॥
नदी-नाले कोरडे कारण, बरसात नाही झोंबली पाणी कमी हाय म्हून, वीजनिर्मिती थांबली
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.