पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
नागपुरी तडका
चापलूस चमचा
हलक्या-पतल्याचा जमाना, राह्यलाच नाही श्याम्यासारखा इब्लिस, म्या पाह्यलाच नाही ...!!
पोम्याले म्हणे तुनं, शरम काहून विकली मिशी पकून गेली तरी, अक्कल नाही पिकली मुकरदमच्या चपला चक्क, डोस्क्यावर घेते एवढा कसा लाचार होऊन, त्यायचे धोतरं धुते असा चापलूस चमचा म्हणे, झालाच नाही ...!!
चारचौघात गेला तं, अक्कल तारे तोडते शोकसभेत बोलंण तं, जम्मून भाषण झोडते असे गुण गावते, जे मयतात असन-नसन याचं भाषण आयकून, थो मुर्दा हासत असण देवळामंधी हार कधी, वाह्यलाच नाही ...!!
थेटरमंधी जाईन तं, सुदा नाय बसणार अभयतेनं खुर्ची भेदून, याची तंगडी घुसणार
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.