Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, पैठण : कार्यक्रमपत्रिका

कार्यक्रम पत्रिका ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण : कार्यक्रम पत्रिका

स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण जि. औरंगाबाद
दिनांक : २ व ३ फेब्रुवारी २०१९
 
       कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्‍या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून  ५ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
 
कार्यक्रमाची रुपरेषा
शनिवार, २ फेब्रुवारी २०१९
 
सकाळी ०८.०० ते ०९.००    :  अल्पोपहार व चहापान
सकाळी ०९.०० ते १०.००   :   ग्रंथ दिंडी
सकाळी १०.०० ते ११.००   :   प्रतिनिधी नोंदणी
सकाळी ११.०० ते ०१.३०   :  उद्घाटन सत्र
 
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, 
उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
संमेलनाध्यक्ष : मा. इंद्रजीत भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक
उदघाटक : मा. सुरेशजी अग्रवाल, शेती उद्योजक
प्रमुख अतिथी: मा. रावसाहेब दानवे, खासदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष
प्रमुख अतिथी : मा. सुरज लोळगे, नगराध्यक्ष 
प्रमुख अतिथी : मा. कैलास तवार, ज्येष्ठ शेतकरी नेते
विशेष अतिथी : मा. गीता खांडेभराड, अध्यक्ष, महिला आघाडी
स्वागताध्यक्ष : मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
प्रास्ताविक : मा. गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष
सूत्रसंचालन : मा. प्रा. मनिषा रिठे
पुस्तक प्रकाशन : संदीप धावडे लिखित "वावरातल्या रेघोट्या"
 
दुपारी  ०१.३० ते ०२.०० : मध्यावकाश (स्नेहभोजन)
 
सत्र - २ :  दुपारी ०२.०० ते ०३.३० : परिसंवाद – १
विषय : मुक्त बाजारव्यवस्थेत शेतीचे भवितव्य 
अध्यक्ष : मा. अ‍ॅड दिनेश शर्मा, (वर्धा)
सहभाग : मा. गुणवंत पाटील (नांदेड), मा. संजय पानसे (मुंबई)
 
सत्र - ३ :  दुपारी ०३.३० ते ०५.०० : परिसंवाद – २
विषय : ग्रामीण स्त्री गुलामांची गुलाम 
अध्यक्ष : मा. सौ. प्रज्ञा बापट (यवतमाळ)
प्रस्तावना व सूत्रसंचालन : मा. सीमा नरोडे (पुणे) 
सहभाग : मा. अंजली पातुरकर (हिंगोली), मा. जयश्री पाटील (औरंगाबाद), डॉ. रजिया सुलताना (अमरावती)
 
सायं ०५.०० ते ०५.१० :     मध्यावकाश (चहापान)
 
सत्र - ४ : सायं ०५.१० ते ०७.३० : शेतकरी कवी संमेलन 
अध्यक्ष : मा. राधाबाई कांबळे (बीड)
सूत्रसंचालन : मा. लक्ष्मण खेडकर, चाफेश्वर गांगवे
सहभाग : श्याम ठक, अनिकेत देशमुख, मिलिंद हिवराळे (अकोला) दिलीप भोयर, विजय विल्हेकर (अमरावती) सुदाम पोल्हारे, संदीप जगदाळे (औरंगाबाद) प्रदीप देशमुख, रत्नाकर चटप, गजानन मद्यस्वार (चंद्रपूर) संदीप मोकळे, गणेश वरपे (जालना) संगीता घुगे (नांदेड) चित्रा कहाते (नागपूर) रावसाहेब जाधव, रवींद्र दळवी, सांडूभाई शेख (नाशिक) दिगंबर रोकडे, शरद ठाकर (परभणी) अनुराधा धामोडे (पालघर) सिद्धेश्वर इंगोले, सतिश कराड, अनंत कराड (बीड) निलेश देशमुख, विशाल इंगोले, वासुदेव फाळके, किरण डोंगरदिवे, राजीव जावळे (बुलढाणा) लक्ष्मी बल्की (यवतमाळ) भास्कर बडे, मेनका धुमाळे (लातूर) रंगनाथ तालवटकर, राजेश जौंजाळ, प्रदिप थुल, संदीप धावडे, नारायण निखाते (वर्धा) डॉ. विजय काळे (वाशिम) जनार्दन लेंभे (सातारा) सिंधुताई दहिफळे (हिंगोली)
 
सत्र - ५ :  सायं ०७.३० ते ०९.०० : परिसंवाद – ३
विषय - सनातन शेतीचा चक्रव्यूह
अध्यक्ष : मा. श्री  अनिल घनवट
प्रस्तावना व सूत्रसंचालन : मा. सुधीर बिंदू (परभणी)
सहभाग : मा. श्रीकांत उमरीकर मा. अ‍ॅड प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद), मा. ललित बहाळे (अकोला)
 
रात्री  ०९.०० ते ०९.३०   :  मध्यावकाश (स्नेहभोजन)
 
रात्री  ०९.३० ते १०.३० :  
अक्षौंशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई प्रस्तुत “शेतकरी गीत रजनी” रवीवार, ३ फेब्रुवारी २०१९
सत्र - १ :  सकाळी ०९.०० ते १०.३० :  परिसंवाद - ४ 
विषय : कर्जमुक्ती शेतीची कि शेतकऱ्यांची 
अध्यक्ष : मा. गोविंद जोशी (परभणी)
सहभाग : मा. सौ. शैलजा देशपांडे, मा. मधुसुदन हरणे (वर्धा)
 
सत्र - २ :  दुपारी १०.३० ते ११.२० : परिसंवाद - ५
विषय - शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक
अध्यक्ष : डॉ. प्रा. ज्ञानदेव राऊत (लातूर)
सहभाग : डॉ. प्रा. हंसराज जाधव (पैठण), प्रा. कुशल मुडे (मुंबई)
 
सकाळी  ११.२० ते ११.३० : मध्यावकाश (चहापान)
 
सत्र - ३ : ११.३० ते ०१.३० : शेतकरी गझल मुशायरा
अध्यक्ष : मा. मसूदभाई पटेल (पुणे)
सूत्रसंचालन : मा. आत्माराम जाधव (परभणी)
सहभाग : बाळ पाटील (उस्मानाबाद) राजीव मासरूळकर (औरंगाबाद) रवी धारणे (चंद्रपूर) रमेश सरकाटे (जळगाव) वीरेंद्र बेडसे (धुळे) अजीजखान  पठाण (नागपूर) सुरेश हिवाळे, आत्तम गेंदे (परभणी) केशव कुकडे (बीड) नजीमभाई  खान (बुलडाणा) विशाल राजगुरु (मुंबई) रमेश बुरबुरे, सिद्धार्थ भगत (यवतमाळ) डॉ. रविपाल भारशंकर, धीरजकुमार ताकसांडे, गंगाधर मुटे (वर्धा)
 
दुपारी  ०१.३० ते ०२.३० : मध्यावकाश (स्नेहभोजन)
 
सत्र - ४ :  दुपारी ०२.३० ते ०३.३० : परिसंवाद - ६
विषय : जनुकीय तंत्रज्ञान : शोध आणि बोध 
अध्यक्ष : मा. अजित नरदे (कोल्हापूर)
सहभाग : मा. विजय निवल (यवतमाळ), मा. संजय कोले (सांगली)
समारोपीय सत्र आणि पुरस्कार वितरण
दुपारी ०३.३० ते ०५.३० : विषय - शीक बाबा शीक
 
अध्यक्ष           : सौ. सरोजताई काशीकर, प्रदेशाध्यक्ष, म. आ. स्वभाप
प्रमुख अतिथी : मा. अ‍ॅड. वामनराव चटप, ज्येष्ठ शेतकरी नेते
प्रमुख अतिथी : मा. संदीपानजी भुमरे, विधानसभा सदस्य
विशेष अतिथी : मा. श्री  संजय पानसे (मुंबई)
सहभाग           : मा. श्री कडुआप्पा पाटील, जळगाव
                      : मा. श्री दिलीप भोयर, अमरावती
                      : मा. नीलकंठराव घवघवे, वर्धा
                      : मा. अभिमन्यू शेलार, पुणे 
====
paithan

=====
Paithan

-  गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

Share