
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खालील कविता तुमची असेल तर
कविता म्हणून लेखन विभागात प्रकाशीत करावी. 
---------------------------------
आम्ही सुधारलो
आम्ही सुधारलो तुम्ही सुधरा ना
आम्ही सुधारलो तुम्ही सुधरा ना
विद्यार्थी सुधारले,काप्या करू लागले!
गुणवंत झाले,तसे तुम्ही व्हा ना !! १ !!
बाळ शेम्बडे सुधारले, युवा नेता झाले !
होर्डिन्ग्वर झळकले, तुम्ही ही झळॅका ना !!२!!
चोर डाकु सुधारले, पतपेढी वाले झाले !
ठेविनवर धड झाले, तसे तुम्ही व्हा ना !!३!!
पक्ष नेते सुधारले, पक्षांतर केले !
सत्तधारी झाले, तसे तुम्ही व्हा ना !!४!!
लोकसेवक सुधारले, घोताळे करू लागले !
आदर्श-स्पेक्ट्रम केले, तुम्ही ही करा ना !!५!!
क्रीडावंत सुधारले, तेकेदरिने गांजले,!
कोट्याधीश झाले, तसे तुम्ही व्हा ना !!६!!
हे पाहून. . . . . . . .
आमचे अण्णा बिथरले, भ्रष्टा पाठी लागले !
लोकपाळा साठी अडले, केंद्रालानमविले !
टग्या ना हादरविले,
तुम्ही जागृत राहा ना !!७!!
आम्ही सुधारलो तुम्ही सुधरा ना
आम्ही सुधारलो तुम्ही सुधरा ना

 माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
