पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
अभंग
श्री गणराया कृपावंत व्हावे श्री गणराया भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥ चिंतामणी तू चिन्मय देवा अनुतापी मी, तू करुणा ठेवा द्वारी उभा मी नाम स्मराया ॥१॥ भयमोचक तव मंगलदृष्टी अनुदिन लाभो तारक वृष्टी हा भवबंध पार कराया ॥२॥ अनुष्ठान हे तव पूजनाशी क्षणभंगुर मी, तू अविनाशी साह्य होई मज अभय तराया ॥३॥ गंगाधर मुटे .................................................................... (रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.