गझल
गझल : आबाद शेत नाही
समजू नका असे की बरबाद शेत नाही.
या "सार्स-कोव्ह-टू"ला अपवाद शेत नाही.
या "सार्स-कोव्ह-टू"ला अपवाद शेत नाही.
सगळीकडे पसरले साम्राज्य अवदशेचे,
गावात एकही या आबाद शेत नाही.
गावात एकही या आबाद शेत नाही.
'तारेल फक्त शेती ही आज आपल्याला',
या व्यर्थ बोलण्याला मौताद शेत नाही.
या व्यर्थ बोलण्याला मौताद शेत नाही.
वातावरण तसेही भरपूर खिन्न आहे,
पुर्वी समान आता आल्हाद शेत नाही.
पुर्वी समान आता आल्हाद शेत नाही.
'रविपाल' रोग कोविड श्रीमंत भेकडांचा,
पण या अशा घडीला हा वाद शेत नाही.
पण या अशा घडीला हा वाद शेत नाही.
• गझलकार •
डॉ. रविपाल भारशंकर
हिंगणघाट, जि. वर्धा.

सुंदर गझल सर.
Rajesh Jaunjal
सुंदर गझल सर.
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
धन्यवाद राजेश *Ramram*
व्वाह..
Narendra Gandhare
बढीया है।
"मौताद" शेत नाही.
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले गंधारेजी *Ramram*
स्वागत
Narendra Gandhare
स्वागत आपले
मस्त गझल
Pradip thool
जबरदस्त डाॅ साहेब
'तारेल फक्त शेती ही आज
ravindradalvi
'तारेल फक्त शेती ही आज आपल्याला',
या व्यर्थ बोलण्याला मौताद शेत नाही.
वाह... डॉं साहेब सलाम
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले दळवीजी *Ramram*
प्रवेशिकेचे स्वागत
गंगाधर मुटे
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*
धन्यवाद !
Dr. Ravipal Bh…
आभार आपले सर *Ramram*