पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
तार मनाची दे झंकारून
सूर शब्दांचे अलगत छेडून तार मनाची दे झंकारून ….!!
भावबंध हे मनगर्भिचे उधळण करतील चितरंगाचे सुप्तभाव ते पुलकित होता हात मोकळे तू द्यावे सोडून ….!!
मेघ गर्जुनी करतील दाटी सुसाट वारा रेटारेटी मनी विजाही करता लखलख थेंब टपोरे तू जावे वर्षून ….!!
मनफ़ुलांनी गंधीत वारा दे दरवळूनी भावफ़ुलोरा बोल अभय जे कानी येईल तन्मयतेने घ्यावे ऐकून ….!!
गंगाधर मुटे ……………………………………
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.