
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गांधीबाबा
                                                                                एका रात्री अचानक घोषणा झाली ,
   तुझं चलन बदलण्याची
 आम्ही हवालदिल....
      तू नाही तर कोण ?
 असा सवाल विचारत.                                      पण शेवटी तूच  झळकलास...
 हिरव्या गुलाबी इत्यादी रंगात;                                                        नेहमीच्या निरागस ढंगात.                                                                    लोक चर्चा करत राहिले....
         ■■■
                                                                         तुझ चलन कालही होतं
 आजही आहे आणि उद्याही राहील ...                                   .
 चलन आणि गारुड                                     .                                ह्यात तफावत नाही करता येत     .                         .       अजून तरी ..!!!!
                                                                ■■■                                     .
                                                                  किरण शिवहर डोंगरदिवे, वॉर्ड न 7, समता नगर मेहकर ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301, मोबा 7588565576
 
      
    
      
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
 
 
शेतकरी तितुका एक एक!
पाने