९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
-
प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
-
अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
-
पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी अंतिम तिथीच्या आत सुद्धा नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
-
झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी, गझलकार आणि कथाकथनकार निवडले जातील.
-
नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना संमेलनात संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
-
कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
-
Online साहित्य संमेलन असल्याने सहभागींना Zoom वापरता येणे बंधनकारक आहे.
-
आठव्या व नवव्या साहित्य संमेलनाची ज्यांनी संयुक्त प्रतिनिधी नोंदणी केली आहे त्यांनी उपलब्धता कळवण्यासाठी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र शुल्क भरणे अनिवार्य नाही.
महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही.
अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
पर्याय क्र. १ : ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे.
Punjab National Bank
Branch - Hinganghat
A/c Name - SHETI ARTH PRABODHINI
A/c No - 0202000105179647
IFSC Code - PUNB0020200
MICR Code - 442024005
* * * *
पर्याय क्र. २ : खालील पत्त्यावर मनीऑर्डर करावा.
शेती अर्थ प्रबोधिनी
द्वारा : गंगाधर मुटे
मु.पो. आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
पिन - ४४२३०७
मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.
* * * *
ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी.
A] ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :