
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मी एक शेतकरी
मी आत्महत्या करू इच्छीतो
कारण जसं असायला पाहीजे आयुष्य तसं होत नाही आहे, पण ..
जीवनावर माझी इच्छा
माझी पद्धत थोपू इच्छीणारा मी कोण?
होवू शकते माझी इच्छा पूर्ण झाली नसेल
म्हणून का मी जीवन खतम करायचे?
त्यापेक्षा मी आपली इच्छा का खतम करू नये?
होवू शकते माझी अपेक्षा पूर्ण झाली नसेल
म्हणून मी निराश झालो असेल
परंतू माणूस जेव्हा निराश होतो तेंव्हा तो नष्ट करू इच्छीतो
आणि तेंव्हा फक्त दोनच संभावना असतात
एक तर तो दुसऱ्याला मारू शकतो किंवा स्वतःला
त्यात दुसऱ्याला मारणे धोकादायक आहे
म्हणून मग तो स्वतःला मारण्याचा विचार करू लागतो
परंतु हाही एक खून नाही का?
नाही! मी नाही आत्महत्या करणार!!
त्यापेक्षा मी माझे जीवन बदलेन !!!
Comments
खुप छान..
मी माझे जीवन बदलेन!
Aryan Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
आभारी आहे मुटे सर!
Dr. Ravipal Bharshankar
सुंदर
सुरेख काव्य..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
Pages
कवितेची बाराखडी आणि सौंदर्य शास्त्र
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
Pages
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण