पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
।।रानातला शेर-१।।
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
© गंगाधर मुटे ''अभय"
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3342772035747461 http://www.baliraja.com/node/77
शेतकरी तितुका एक एक!
सर्वच शेर जबरदस्त आहेत सर !
मुक्तविहारी
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने
© गंगाधर मुटे ''अभय" http://www.baliraja.com/node/782
'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग? तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल
© गंगाधर मुटे 'अभय' http://www.baliraja.com/node/859 https://www.facebook.com/gangadharmute/posts/3126698790688121
खेड्याकडून जावे शहराकडे जसे आकार घटत चोळी, जाते सरासरी
© गंगाधर मुटे 'अभय' https://www.facebook.com/gangadharmute/posts/3130000063691327
© गंगाधर मुटे 'अभय'
आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते कधी मीलरचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो
#रानातला_शेर #गंगाधर_मुटे
तुझी सांग येथे दखल कोण घेतो? कशाला घशाला उगा त्रास देतो?
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर http://www.baliraja.com/node/215
तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन
© गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून
मोह-मायेला कवटाळून बघावं म्हणतो आता थोडंस स्वतःसाठी जगावं म्हणतो
- गंगाधर मुटे #शेर #शुभरात्री_लोक्सहो
हमीभावाचा फासा टाकून पाडणार भाव शेतीही बुडणार अन् कर्जही बुडणार तोपर्यंत
शेतमालास रास्त भाव नाही मिळणार तोपर्यंत कर्जमुक्ती एकमेव पर्याय उरणार तोपर्यंत
कर्ज पेरले, कर्ज उगवले तर कर्जच पिकणार ना? घाट्याच्या धंद्यात काय दुसरे पिकणार तोपर्यंत
- गंगाधर मुटे #शुभरात्री_लोक्सहो
- गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
रानातला शेर-१
।।रानातला शेर-१।।
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
© गंगाधर मुटे ''अभय"
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3342772035747461
http://www.baliraja.com/node/77
शेतकरी तितुका एक एक!
जबरदस्त
सर्वच शेर जबरदस्त आहेत सर !
मुक्तविहारी
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने
© गंगाधर मुटे ''अभय"
http://www.baliraja.com/node/782
शेतकरी तितुका एक एक!
'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू
'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल
© गंगाधर मुटे 'अभय'
http://www.baliraja.com/node/859
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3126698790688121
शेतकरी तितुका एक एक!
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी
© गंगाधर मुटे 'अभय'
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3130000063691327
शेतकरी तितुका एक एक!
कोणीतरी यांची आता, पडजीभ
© गंगाधर मुटे 'अभय'
शेतकरी तितुका एक एक!
अन्नदाता या युगाचा जाहला
© गंगाधर मुटे 'अभय'
शेतकरी तितुका एक एक!
आयुष्य म्हणजे पेंडूलम,
आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते
कधी मीलरचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
शेतकरी तितुका एक एक!
#रानातला_शेर
आयुष्याच्या वळणावरती
जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन्
हात हवेचा धरून गेलो
#रानातला_शेर #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
तुझी सांग येथे दखल कोण घेतो?
तुझी सांग येथे दखल कोण घेतो?
कशाला घशाला उगा त्रास देतो?
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
http://www.baliraja.com/node/215
शेतकरी तितुका एक एक!
17 जुलै 2019
तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही
मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन
© गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून
शेतकरी तितुका एक एक!
१०/०८/२०२१
शेतकरी तितुका एक एक!
28/10/2025
मोह-मायेला कवटाळून बघावं म्हणतो
आता थोडंस स्वतःसाठी जगावं म्हणतो
- गंगाधर मुटे #शेर #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
11/11/2025
हमीभावाचा फासा टाकून पाडणार भाव
शेतीही बुडणार अन् कर्जही बुडणार तोपर्यंत
शेतमालास रास्त भाव नाही मिळणार तोपर्यंत
कर्जमुक्ती एकमेव पर्याय उरणार तोपर्यंत
कर्ज पेरले, कर्ज उगवले तर कर्जच पिकणार ना?
घाट्याच्या धंद्यात काय दुसरे पिकणार तोपर्यंत
- गंगाधर मुटे #शुभरात्री_लोक्सहो
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पाने
कवितेची बाराखडी आणि सौंदर्य शास्त्र
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण