Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




बळीराजा मोबाईल अ‍ॅप

बळीराजा मोबाईल अ‍ॅप

     बदलत्या नवतंत्रज्ञानाच्या युगात शेतीविषय सर्वार्थाने व प्रभावीपणे हाताळणे सुलभ व्हावे म्हणून बळीराजा डॉट कॉमने Web App च्या पायावर बळीराजा मोबाईल अ‍ॅप निर्माण केले असून ते आजपासून वाचकांच्या सेवेत रुजू करण्यात येत आहे.

बळीराजा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून खालील सुविधांचा लाभ घेता येईलः

  • युगात्मा शरद जोशी आणि शेतकरी संघटना
  • बळीराजा डॉट कॉमवर वाचन आणि लेखन
  • कृषिजगत : शेतीविषयक ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारभाव, समस्या व समाधान
  • शेतकरी साहित्य चळवळ : उपक्रम, लेखनस्पर्धा, साहित्य संमेलन, वृत्तांत
  • शेतकरी संघटना : शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन व वृत्तांत
  • साहित्यशेती : ललित, कथा, कविता, गझल व तत्सम शेतीविषयक साहित्यवाचन व लेखन
  • व्यासपीठ : विचारविनिमय, मंथन, सविस्तर आणि रचनात्मक चर्चा
  • जीवनपरिचय : युगात्मा शरद जोशी यांचा जीवनपट
  • युगात्मा शरद जोशी यांचे लेखन : प्रकाशित पुस्तके, स्तंभलेखन, भाषणे
  • शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य : युगात्मा शरद जोशी यांचेसंबंधातील लेखन
  • वनिताविश्व : महिलाजगताशी निगडीत लेखन
  • शेतकरी संघटक : पाक्षिक शेतकरी संघटक ऑनलाईन वाचण्याची सुविधा
  • पारावरच्या गप्पा : चालता-बोलता सामुहिक संवाद
  • गोलमेज चावडी : नुसत्याच गप्पा मारण्यासाठी. विषयाचे बंधन नाही.
  • विचारपूस : विचारपूस, शंकासमाधान, तांत्रिक मदत या संबंधी लेखन
  • व्यक्तीगत निरोप : सदस्यांनी आपसात संवाद साधण्यासाठी
  • आगामी कार्यक्रम : पुढील कार्यक्रमाची संक्षिप्त तसेच सविस्तर माहिती
  • Vdo : शेतकरी चळवळीशी संबंधित चित्रफ़ित
  • Audio : शेतकरी चळवळीशी संबंधित ध्वनीफ़ित

बळीराजा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोडइन्स्टॉल प्रक्रिया

  • डाऊनलोड करण्यासाठी येथे किंवा वरील लोगोचिन्हावर किंवा बाजुच्या डाऊनलोड बटनवर क्लिक करा.
  • फ़ाईल डाऊनलोड झाल्यावर फ़ाईलवर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा.
  • आपल्या मोबाईलच्या Setting
    मध्ये जाऊन Unknown Sources च्या समोरील चौकटीत OK खूण करा.
  • This type of file harm your device. Do you want to keep Baliraja.apk anyway? असा संदेश आल्यास OK करा.
  • Install blocked. For security, your phone is set to block installation of apps obtained from unknown source. असा संदेश आल्यास Setting मधील Unknown Sources पुढे OK खूण करा.
बळीराजा मोबाईल अ‍ॅपचे फ़ायदे :
  •  बळीराजा मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करणार नाही.
  • त्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.
  • मोबाईल Hang होणार नाही.
  • व्हाटसप किंवा तत्सम App वर केलेले लेखन फ़क्त गृपमधील सदस्यांनाच उपलब्ध होते. त्यामुळे लेखनाच्या प्रसाराला मर्यादा येतात.
  • बळीराजा मोबाईल अ‍ॅपवर केलेले लेखन जगाच्या कानाकोपर्‍यात वाचकांना उपलब्ध होईल. 
  • सदर लेखन वेबसाईटवर वाचता येणार असल्याने बळीराजा मोबाईल अ‍ॅप नसलेल्यांनाही लेखन वाचता येईल.
  • सर्च इंजीनव्दारे शोध घेणारांनाही लेखनाचे दुवे मिळतील.

विशेष सुचना :

App वापरताना तुम्हाला आढळलेल्या तृटी आणि आवश्यक वाटणार्‍या पुरवणी सुविधा यासंबंधी आपल्या सुचना कृपया खालील प्रतिसादात नोंदवाव्यात. बळीराजा मोबाईल अ‍ॅप अपग्रेडेशन करताना आपल्या सुचना आम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरतील.

आपल्या सुचनांच्या प्रतिक्षेत!

- गंगाधर मुटे
०८/११/२०१६

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Share

प्रतिक्रिया