पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ये झोपडीत माझ्या...
लटके नको ते जिने ये झोपडीत माझ्या तुटका पलंग जरी रे ये झोपडीत माझ्या ।।
जगण्या तू स्वाभिमानी ये झोपडीत माझ्या कर्तव्य जाण ठेवू ये झोपडीत माझ्या ।।
रडणे नको आता रे ये झोपडीत माझ्या लढण्या पुन्हा जगू रे ये झोपडीत माझ्या ।।
धर्मास ग्लानी आली ये झोपडीत माझ्या माणुसकी दाखवु रे ये झोपडीत माझ्या ।।
अंधार दूर सारू ये झोपडीत माझ्या जगणे जागून घेऊ ये झोपडीत माझ्या ।।
-अशोक बाबाराव देशमाने
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.