नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आपले लेखन सुटसुटीत, सुवाच्य व सुबक दिसले तर वाचकाला वाचताना सुसह्य होते. लेखनाची ठेवण आकर्षक असेल तर लेखनाकडे स्वाभाविकपणे वाचक आकर्षित होऊ शकतो. त्यामुळे संकेतस्थळावर लेखन करताना Html चा वापर करणे आवश्यक ठरते. तर चला आज समजून घेऊ काही लेखन करण्याच्या पद्धती. ग्रुपसदस्यांनी खालील प्रतिसादात लिहून सराव करावा.
टीप - १ : रायटिंग बॉक्सच्या खाली HTML व Filtered HTML असे Text format चे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी HTML हा पर्याय निवडावा.
टीप - २ : ही सुविधा फक्त ग्रुप सदस्यांना प्रदान करण्यात आली आहे. जे सदस्य नसतील ते सदस्य होऊ शकतात.

कैलास राणा शिवचंद्र मौळी
Bold :
कैलास राणा शिवचंद्र मौळी
कैलास राणा शिवचंद्र मौळी

Heading :

कैलास राणा शिवचंद्र मौळी

कैलास राणा शिवचंद्र मौळी

Colour :
कैलास राणा शिवचंद्र मौळी
कैलास राणा शिवचंद्र मौळी
कैलास राणा शिवचंद्र मौळी
कैलास राणा शिवचंद्र मौळी

कैलास राणा शिवचंद्र मौळी

स्माइलीज/बाहुल्यांचे कोड http://www.baliraja.com/filter/tips या धाग्यावर बघावे.

दोन ओळीत अंतर राखण्यासाठी

प्रतिक्रिया
मस्त
छान माहीती
Dr. Ravipal Bharshankar
वरून कोडिंग
वरून कोडिंग
कॉपीपेस्ट
करून लिहा कि मग. घ्या ट्रायल प्रतिसादात.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर
धन्यवाद सर
कृषीपुत्र
स्माइलीज/बाहुल्यांचे कोड http
स्माइलीज/बाहुल्यांचे कोड http://www.baliraja.com/filter/tips या धाग्यावर बघावे.
शेतकरी तितुका एक एक!
कोडींग
मुक्तविहारी
मुक्तविहारी, परळी वैजनाथ
मुक्तविहारी
हेच कोडिंग तुम्ही मिपावर
हेच कोडिंग तुम्ही मिपावर वापरू शकता.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर
रंगीत तालीम दिल्याबद्दल धन्यवाद सर!
मुक्तविहारी
मुक्तविहारी
स्माइलीज/बाहुल्यांचे कोड http
स्माइलीज/बाहुल्यांचे कोड http://www.baliraja.com/filter/tips या धाग्यावर बघावे.
शेतकरी तितुका एक एक!
पुनश्च धन्यवाद HTML चे !
पुनश्च धन्यवाद HTMLचे
मुटे सर, आपण माझ्या 'धन्यवाद!' या प्रतिसादाचे कौतुक केलेत, याबद्दल पुनश्च धन्यवाद! पण सर, ही किमया दोन प्रकारच्या HTML मुळे घडली. त्यातील पहिले जगप्रसिद्ध HTML म्हणजे Hyper Text Markup Language आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख. ( संदर्भ : - बळीराजावर वापरण्यायोग्य HTML कोडिंग : लेखक - गंगाधर मुटे : दिनांक २०-१०-१९ )
आपली ' माहिती तंत्रज्ञान ( IT ) कार्यशाळा लेखमाला ' ही बळीराजाला तंत्रस्नेही
( टेक्नोसॅव्ही - Technosavvy ) होण्याकरिता अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून माझा स्वानुभव प्रात्यक्षिकासहित माझ्या ' धन्यवाद ! ' या प्रतिसादाच्या स्वरूपात मी आपणा सर्वांसमोर सादर केलेला आहेच !
आपला विनम्र विनीत,
महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
HTML म्हणजे हायपर तंत्राविषयी मुटेंचा लेख.
आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख.
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali

हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण