पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
शेतकरी...
उरात वणवा पेटला डोळ्यात टिपूस दाटला ललकरी नभास परी वरुण तो बधीर जाहला !!
देह सुकूनी गेला रे अन्नान दशा झाली रे नियतीपुढं हरुनिया फासावर हा चढतो रे !!
वाहती नुसतेच भवती आश्वासनांचे सोसो वारे मदतीच्या या पावसाचा काळ्या आईस काय नफा रे !!
धरणे विहिरी आटुन गेल्या जाताना सृष्टिस जाळून जगण्याच्या त्रिज्या तुटल्या अन् शेतकरी गेला जीव देवून !!
- निलेश संगिता अनंत उजाळ. {७०४५३९८५६१}
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
छान आशय
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!