पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राहिली नाही कुणाची साथ आता शेत माझे वाहिले मी जन्म जाता
ही भुई माझी म्हणूकी जायबंदी काय उरते सांग हाती सर्व खाता
लाज का ती येत नाही कोडग्यांना जाहला उत्थान आहे फक्त बाता
पावसाचा थेंब नाही कोरडीला काय व्हावे चार अश्रूं जीव जाता
मंगळाची आजची भाषा कळेना गोडवे मातीविना हे काय गाता
- हेमंत साळुंके, लातूर, जि. लातूर.
चांगली गझल.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
हेमंत साळुंके
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
चांगली गझल
चांगली गझल.
शेतकरी तितुका एक एक!
सर,
धन्यवाद!
हेमंत साळुंके
पाने