नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
गल्लीत राजकारण दिल्लीत राजकारण.
सांगा मला कुठे ते आहे न राजकारण.
(१ ला शेर)
देशात आपल्या या पाहून घ्या कुठेही,
दिसणार जे तुम्हाला असणार राजकारण.
(२ रा शेर)
वेटार घर असो वा संबंध घ्या कुणाचे,
शहरात- गाव- गावी समदेच राजकारण.
(३ रा शेर)
सरकार- माय- बापा पासून ते मुलांच्या,
रक्तात- हाड- मांसी भिनलेय राजकारण.
(४ था शेर)
हा देश देश नाही हा देश दोष आहे,
देशात या गुणीजन करतात राजकारण.
(अंतिम शेर)
अगडेच म्हणुन नाही मागासही तसेची,
सर्वात एक धोरण म्हणजेच राजकारण
(मक़ता)
अर्जी तुला तरीही 'रविपाल' एक करतो,
मातीस तेवढे कर सोडून राजकारण!
°°°
वृत्त: आनंदकन (अगणात्मक)
प्रतिक्रिया
छान
लिहिते राहा
हो सर नक्की!
आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
Dhirajkumar B Taksande
बढिया डॉ साहेब!!!
मातीस तेवढे कर सोडून राजकारण.......!!!
धन्यवाद भाऊ
आभार आपले धिरज भाऊ!
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण