
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रतिनिधी उपस्थिती आणि सहभाग नोंदणी - १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन
कार्यक्रम पत्रिकेला २९ जानेवारीपर्यंत अंतिम रूप द्यायचे असल्याने तसेच येणाऱ्या प्रतिनिधींची भोजन व निवास व्यवस्था करायची असल्याने प्रतिनिधींनी २९ जानेवारीपर्यंत उपस्थिती आणि सहभाग नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनतर झालेली नोंदणी विचारात घेतली जाणार नाही.
प्रतिनिधी उपस्थिती आणि सहभाग नोंदणी कशी करावी :
१) सर्वप्रथम https://baliraja.com/node/3292 या लिंकवर क्लिक करून सूचना बारकाईने वाचाव्यात आणि त्यानुरूप प्रवासाचे व संमेलन स्थळी पोचण्याचे नियोजन करावे.
२) त्यांनतर https://baliraja.com/kp14 या लिंकवर क्लिक करून संमेलनात एखाद्या सत्रात सहभाग नोंदवायचा असेल तर कोणत्या सत्रात भाग घ्यायचा हे ठरवावे.
३) शेवटी https://baliraja.com/node/add/rep-data-14sss या लिंकवर क्लिक करून योग्य माहिती भरावी.
टीप :
- काही अडचणी आल्यास याच धाग्यावर खाली प्रतिसादात लिहावे. किंवा व्हाट्सअँप ग्रुपवर लिहावे.
सहकार्याच्या अपेक्षेत !