पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ग्रीष्म वनवा पेटला शिवारात गावागावात
किती प्रतीक्षा करावी मानवाने अधीरतेने
ये तू जोशात घे कवेत धरेला होईल तृप्त
भागव तृष्णा वृक्ष लतावेलींची जीवजंतूची
तुझ्या येण्याने चैतन्य निसर्गात चराचरात
_____________________ भरत माळी न्याहली जि. नंदुरबार मो. 9420168806
खुपच छान
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
There is currently 1 user online.
Comments
खुपच छान
खुपच छान
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
Pages