Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



हे पान पहायची परवानगी नाही.

संमेलन प्रतिनिधी नोंदणी

संमेलन प्रतिनिधी नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला लॉगिन करणे गरजेचे आहे. लॉगिन केल्याशिवाय आपल्याला फॉर्म मिळणार नाही. त्यासाठी...

१) आपण आधीच सदस्यत्व घेतले असल्यास LOG IN करा. त्यासाठी https://baliraja.com/user ही लिंक वापरा.
२) आपण सदस्य नसल्यास आपणास आधी सदस्यत्व घ्यावे लागेल. म्हणजे SIGN UP करावे लागेल. त्यासाठी https://baliraja.com/user/register ही लिंक वापरा.
३) नंतर  LOG IN करून फॉर्म भरा.

सदस्यत्व कसे घ्यावे? याविषयी https://baliraja.com/node/29 येथे माहिती उपलब्ध आहे.
*******

हे पान पहायची परवानगी नाही.
 

  • सदर पान फक्त सदस्यच बघू शकतात. इतरांना हे पान पाहण्याची परवानगी नाही.
  • आपण येथे सदस्यत्व घेतल्यानंतरच किंवा सदस्य असल्यास Log In केल्यानंतरच तुम्ही हे पान बघू शकाल.
  • सदस्यत्व कसे घ्यावे?  >>
  • http://www.baliraja.com/it-7
  • लॉग इन करण्यासाठी >>
  • http://www.baliraja.com/user
===========
बघा, कदाचित यातलं कुठलं पान तुम्हाला उपयोगी पडतंय का? 
 
Ringtone Download
 
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.
 
वेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB
 
 
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.
 
 
संपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी  येथे  क्लिक करा.
 
माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             - गंगाधर मुटे 'अभय'
........................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
........................


श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी  माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.

ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

 
  • गायक - विनायक वानखेडे
  • गीत- गंगाधर मुटे
  • बेन्जोवादक - देविदास बिजवार
  • तबलावादक - प्रविण खापरे
  • हार्मोनियम - सुरेश सायवाने
 

प्रतिक्रिया