पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
बंद बाँम्बे --------- कोरोनाने झाले आज बंद बाँम्बे पुणे, दिल्लीसह सारेच मग लम्बे
विलगीकरणाने माणूस माझा तुटला देश विकासाचा टक्का पण घटला
शेतीलाही माझ्या कोरोनाचे ग्रहण वेलीवरचे केले पाने फुले हरण
महागाईचा पाऊस माझ्या मातीवर रुपया उरला नाही आज काही जवळ
असे कसे भय इथले संपत नाही मनातल्या भितीला मार्ग शोधू काही
नभ नदी वारे तू अन मी ही सारे मिळून आता प्रयास करू काही
--राजेश जौंजाळ पोहणा(हिंगणघाट) जि.वर्धा *************************
बहुत बढीया राजेश, मस्त मस्तच!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सर.
छान.. राजेश...
Narendra Gandhare
धन्यवाद नरेंद्रभाऊ.
मस्त बाम्बे राजेश
धन्यवाद प्रदिप सर.
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
क्या बात !
बहुत बढीया राजेश, मस्त मस्तच!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सर.
धन्यवाद सर.
मस्त..
छान.. राजेश...
Narendra Gandhare
धन्यवाद नरेंद्रभाऊ.
धन्यवाद नरेंद्रभाऊ.
अप्रतिम
मस्त बाम्बे राजेश
धन्यवाद प्रदिप सर.
धन्यवाद प्रदिप सर.
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप