Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



९ वे Online शेतकरी साहित्य संमेलन : कार्यक्रमपत्रिका

युगात्मा शरद जोशी ८७ व्या जयंतीदिनानिमित्त
९ वे  Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२
वेळ : दररोज रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
 
कार्यक्रमाची रुपरेषा
 
१] उदघाटन सत्र -पूर्वार्ध :
दिनांक : शनिवार, दि. ०३ सप्टेंबर २०२२ 
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
 
दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत - सादरकर्ते तेजू कोपरकर, विवेक मुटे, रेणू कोपरकर (गायन) गणेश मुटे (हार्मोनियम) 

उद्घाटक : मा. विलासजी शिंदे, अध्यक्ष तथा एमडी, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., नाशिक

प्रमुख अतिथी : मा. रविंद्र शोभणे ज्येष्ठ साहित्यिक, नागपूर 
स्वागताध्यक्ष : मा. डॉ. मनीषा रिठे, पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष   
 
२] उदघाटन सत्र -उत्तरार्ध :
दिनांक : रविवार, दि. ०४ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
 
संमेलनाध्यक्ष : मा. तुळशीरामजी बोबडे, ज्येष्ठ शेती साहित्यिक, अकोला
प्रमुख अतिथी : मा. पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ साहित्यिक, अकोला
प्रास्ताविक : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
सूत्रसंचालन : प्रा. कुशल मुडे, मुंबई 
 
 
३] शेतकरी कवी संमेलन :
 
दिनांक : सोमवार, दि. ०५ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
 
अध्यक्ष : मा. प्रदीप देशमुख (चंद्रपूर)
सूत्रसंचालन : मा. लक्ष्मी बलकी  (चंद्रपूर)
सहभाग : मा. हिंमतराव ढाळे, मा. अनिकेत देशमुख (अकोला)  मा. खुशाल गुल्हाणे, मा. दिलीप भोयर, मा. रत्नाकर वानखडे (अमरावती), मा. राजेंद्र फंड (अहमदनगर), मा. रवींद्र दळवी, मा. रावसाहेब जाधव (नाशिक),  मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. मुक्तविहारी (बीड),  मा. सचीन शिंदे (यवतमाळ), मा. प्रा. संजय कावरे (वाशीम) मा. कीर्ती काळमेघ, मा. चित्रा सुधीर कहाते, मा. धनश्री पाटील (नागपूर), मा. संदीप धावडे (वर्धा)
 
४] परिसंवाद : सोशल मीडियावरील शेतीसाहित्यिक
 
दिनांक :   मंगळवार, दि. ०६ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
 
सहभाग : मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर (मुंबई), डॉ. आदिनाथ ताकटे (अहमदनगर), मा. डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर), मा. अ‍ॅड. दिनेश शर्मा (वर्धा), मा. मधुसूदन हरणे (वर्धा),  मा. सुधीर बिंदू (परभणी)
 
५] सत्र - १ - सोशल मीडिया : शेतीसाहित्यिकांसाठी वरदान की शाप?
 
     दिनांक : बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२
     वेळ : रात्री ७.३० ते ८.०० वाजता
 
     अनुभवकथन : मा. गंगाधर मुटे (वर्धा)

 सत्र - २ - कथाकथन

     दिनांक : बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२
     वेळ : रात्री ८.१० ते ९.०० वाजता
 
     सहभाग : मा. विनय मिरासे (यवतमाळ), मा. सु.पुं.अढाऊकर (मुंबई)
 
६] शेतकरी गझल मुशायरा :
 
दिनांक : गुरुवार, दि. ०८ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता
 
अध्यक्ष : मा. बापू दासरी (नांदेड)
सूत्रसंचालन : मा. वीरेंद्र बेडसे (धुळे)
 
सहभाग : मा. चंद्रकांत कदम (नांदेड), मा. आत्माराम जाधव (परभणी), मा. प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत,  मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. सतीश मालवे (अमरावती), मा. दिवाकर जोशी, (बीड), मा. नरेंद्र गंधारे (वर्धा) ) मा. संजय तिडके (लातूर)
 
 
७] समारोपीय सत्र :
 
दिनांक : शुक्रवार, दि. ०९ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता
 
 
अध्यक्ष : मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या, मा. कैलास तवार, (औरंगाबाद), मा. जगदीश भगत (यवतमाळ)
 
बळीराजाच्या आरतीने समारोप
======
Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 01/09/2022 - 22:37. वाजता प्रकाशित केले.
    *९ वे Online शेतकरी साहित्य संमेलन*
     
    *कार्यक्रमपत्रिका* - (नवीन बदलांसह)
     
    =-=-=-=
     
    *संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल.*
     
    =-=-=-=
    *युट्यूब  Live  प्रसारण*
    लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी आजच शेतकरी डॉट इन चॅनेल Subscribe करा.
    =-=-=-=
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    सोम, 05/09/2022 - 12:49. वाजता प्रकाशित केले.

    ९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन

    Topic: शेतकरी कवी संमेलन -Zoom - 3rd Day
    Time: Sep 5, 2022 13:30 India

    Join Zoom Meeting
    https://us06web.zoom.us/j/89829575921?pwd=MWlMQm1sZFc3K2FqOG9COXdLWGxYZz09

    Meeting ID: 898 2957 5921
    Passcode: 030822

    *कार्यक्रमपत्रिका* - (नवीन बदलांसह)
    https://www.baliraja.com/node/2590

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 05/09/2022 - 13:10. वाजता प्रकाशित केले.

    *९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन*
    (दिनांक : ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२)

    *शेतकरी कवी संमेलन -Zoom - 3rd Day*
    दिनांक : *सोमवार, दि. ०५ सप्टेंबर २०२२*
    वेळ : *रात्री ७.३० ते ९.०० वाजता.*

    *अध्यक्ष* : मा. प्रदीप देशमुख (चंद्रपूर)
    *सूत्रसंचालन* : मा. लक्ष्मी बलकी (चंद्रपूर)
    *सहभाग* : मा. हिंमतराव ढाळे, मा. अनिकेत देशमुख (अकोला) मा. खुशाल गुल्हाणे, मा. दिलीप भोयर, मा. रत्नाकर वानखडे (अमरावती), मा. राजेंद्र फंड (अहमदनगर), मा. रवींद्र दळवी, मा. रावसाहेब जाधव (नाशिक), मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. मुक्तविहारी (बीड), मा. सचीन शिंदे (यवतमाळ), मा. प्रा. संजय कावरे (वाशीम) मा. कीर्ती काळमेघ, मा. चित्रा सुधीर कहाते, मा. धनश्री पाटील (नागपूर), मा. संदीप धावडे (वर्धा)

    *संपूर्ण कार्यक्रमपत्रिका बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा.*
    https://www.baliraja.com/node/2590

    =-=-=-=
    *संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल.*
    =-=-=-=
    *युट्यूब Live प्रसारण*
    लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच शेतकरी डॉट इन चॅनेल Subscribe करा.
    https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
    =-=-=-=

    शेतकरी तितुका एक एक!

  • admin's picture
    admin
    बुध, 07/09/2022 - 14:34. वाजता प्रकाशित केले.

    ९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
    दिवस पाचवा

    *सत्र - १ अनुभवकथन*
    विषय - *सोशल मीडिया : शेतीसाहित्यिकांसाठी वरदान की शाप?*

    दिनांक : *बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२*
    वेळ : *रात्री ७.३० ते ८.०० वाजता*

    *सहभाग* : मा. गंगाधर मुटे (वर्धा)

    *सत्र - २ - कथाकथन*

    दिनांक : *बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२*
    वेळ : *रात्री ८.२० ते ९.०० वाजता*

    *सहभाग* : मा. विनय मिरासे (यवतमाळ), मा. सु.पुं.अढाऊकर (मुंबई)

    =-=-=-=
    संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल.
    *युट्यूब Live प्रसारण*
    लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच शेतकरी डॉट इन चॅनेल Subscribe करा.
    https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
    =-=-=-=

  • admin's picture
    admin
    गुरू, 08/09/2022 - 14:17. वाजता प्रकाशित केले.

    ९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
    दिवस सहावा

    : शेतकरी गझल मुशायरा :

    दिनांक : गुरुवार, दि. ०८ सप्टेंबर २०२२
    वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता

    अध्यक्ष : मा. बापू दासरी (नांदेड)
    सूत्रसंचालन : मा. वीरेंद्र बेडसे (धुळे)

    सहभाग : मा. चंद्रकांत कदम (नांदेड), मा. आत्माराम जाधव (परभणी), मा. प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत, मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. सतीश मालवे (अमरावती), मा. दिवाकर जोशी, (बीड), मा. नरेंद्र गंधारे (वर्धा) ) मा. संजय तिडके (लातूर)

    =-=-=-=
    संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल.
    युट्यूब Live प्रसारण
    लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच शेतकरी डॉट इन चॅनेल Subscribe करा.
    https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
    =-=-=-=

  • admin's picture
    admin
    शुक्र, 09/09/2022 - 13:59. वाजता प्रकाशित केले.

    *९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन*

    : समारोपीय सत्र :

    दिनांक : शुक्रवार, दि. ०९ सप्टेंबर २०२२
    वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता
    अध्यक्ष : मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
    सहभाग : मा. कैलास तवार (औरंगाबाद)
    मा. जगदीश भगत (यवतमाळ)
    =-=-=-=
    संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल. लिंक पहिल्या प्रतिसादात.
    =-=-=-=
    =-=-=-=
    *युट्यूब Live प्रसारण*
    लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच "शेतकऱ्यांची चावडी" चॅनेल Subscribe करा.
    https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
    =-=-=-=