पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खुप झाला चिखल, ह्याला साफ करूयात । ह्याही पध्दतीने, इंसाफ करूयात ।।१।।
हरलो म्हणून खुदचा का, जीव घ्यायचा ! चला एकदा जीवाला, माफ करूयात ।।२।।
दुनियां अजुन कारूणिक, झाली नाही राव । आपण तरी आपला, मिलाफ करूयात ।।३।।
तुझा मित्र आहे रे हे, देहाचे मंदिर । नाही त्याच्या काही, खिलाफ करूयात ।।४।।
मला वाटतं काही तरी, बरसल्याने होईल । गोठलेले रक्त पून्हा, वाफ करूयात ।।५।।
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
आभार मुटे सर..
Dr. Ravipal Bharshankar
दुनियां अजुन कारूणिक झाली नाही राव.. छानच!
Thank you Dhirajkumar Taksande sir!
खुप सूंदर..
Aryan Bharshankar
धन्यवाद!
मस्त गजल..
Pradip
Thank you pradip bhau
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
आभार मुटे सर..
Dr. Ravipal Bharshankar
इंसाफ करूयात..
दुनियां अजुन कारूणिक झाली नाही राव.. छानच!
Thanks
Thank you Dhirajkumar Taksande sir!
Dr. Ravipal Bharshankar
इंसाफ करूयात
खुप सूंदर..
Aryan Bharshankar
आर्यन
धन्यवाद!
Dr. Ravipal Bharshankar
बढिया
मस्त गजल..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण