पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
हॉट चिप्स
तरुण भारतने "हॉट चिप्स" या सदर लेखक पॅनेलमध्ये माझा समावेश केला आहे, त्याबद्दल जिल्हा प्रतिनिधी श्री प्रफ़ुलजी व्यास यांचा आभारी आहे. आजपासून या सदरात अधूनमधून माझे लेखन वाचकांना वाचायला मिळेल, अशी हमी देतो.
- गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.