Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




नियोजन - महाबळेश्वर १४ वे प्रवासी शेतकरी साहित्य संमेलन

१४ वे अ. भा. प्रवासी मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जावळी, महाबळेश्वर
दिनांक : शनिवार, दि. २१  व रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६  
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, जावळी, महाबळेश्वर, प्रतापगड परीसर, महाबळेश्वर, जि. सातारा

प्रवासी संमेलनाचा कच्चा आराखडा :

Mahabaleshwar

अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) : 
१. प्रत्येकी प्रवास, निवास, चहा, नास्ता व भोजन खर्च रु. ९४००/-  (+ प्रतिनिधि शुल्क ऐच्छिक)
२. दि. २५ डिसेंबर २०२५ पर्यंत संस्थेच्या बँक खात्यावर रु. १०००/- किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करून खालील माहिती व्हाटसऍप किंवा abmsss2015@gmail.com या ईमेलवर पाठवून अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) करता येईल.
३. नोंदणी करणाऱ्यांच्या नोंदणी अनुक्रमानुसार बसमधील त्यांना त्यांच्या आवडीचा सीट नंबर निवडता येईल.
४. उर्वरित शुल्क ०५  जानेवारी २०२६ पर्यंत जमा करावे लागेल.
५. लेखक, कवी, कथाकार यांच्यासोबतच सामान्य रसिकांनाही सहभागी होता येईल. सहकुटुंब, सहपरिवार प्रवास आणि संमेलनाचा आनंद अनुभवता येईल.
६.  प्रवास आनंददायी आणि गतिशील होण्यासाठी प्रवासादरम्यान दोन वेळ नास्ता, एक वेळ जेवण व दोन वेळा चहा अशा स्वरुपाची भोजन व्यवस्था राहील.
७. प्रवासात चहा, भोजन, नास्ता यांची गुणवत्ता जेथे जसा उपलब्ध होईल तशी असेल. 
९. प्रवासात निवासाची व्यवस्था कॉमन हॉल स्वरूपाची असेल.
१०. स्वखर्चाने निवास व भोजनाची स्वतंत्र व्यवस्था कुणाला हवी असल्यास तशी मुभा असेल पण त्यांना दिलेल्या वेळेवर बस जवळ परतण्याचे काटेकोर बंधन असेल.
 
प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :

    ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे. 

       Punjab National Bank 
       Branch - Hinganghat 
       A/c Name - SHETI ARTH PRABODHINI 
       A/c No - 0202000105179647
       IFSC Code - PUNB0020200 
       MICR Code - 442024005 

शक्यतो याच Fingure-up खात्यात शुल्क जमा करावे.
शक्य नसेल तरच 
खालील अंगारमळा QR कोड वापरावा.

अंगारमळा

*  *  *   *
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : सहभाग शुल्क भरून झाले की  ईमेल किंवा व्हाटसप द्वारे खालील माहिती पाठवावी. :
  • abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 97 30 78 60 04 या व्हाटसपवर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
  • ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
  1. पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
  2. पूर्ण पत्ता : 
  3. तालुका : 
  4. जिल्हा : 
  5. स्त्री/पुरुष : 
  6. वय : 
  7. मोबाईल नंबर : 
  8. भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये : 
  9. Txn/Ref/Rcpt No : 
  10. शुल्क भरल्याचा दिनांक : 
  11. वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल किंवा व्हाटसप द्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.

    आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

- गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ

Share