नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

काळजाची स्पंदने : प्रकाशन

गंगाधर मुटे's picture

काळजाची स्पंदने : प्रकाशन

अक्षर साहित्य कला मंच आयोजित कवी रामकृष्ण रोगे यांच्या "काळजाची स्पंदने" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक- 16 ऑगष्ट 2015, वेळ - दुपारी 12 वाजता, सांस्कृतिक सभागृह नांदाफाटा जि.चंद्रपूर येथे मा.गंगाधर मुटे,यांचे हस्ते (अ.भा.शेतकरी साहित्य चळवळीचे प्रणेते) मा.ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर (राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे प्रणेते) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

प्रकाशन सोहळ्यास मा.प्रा. मनिषा रिठे, मा.प्रा.डॉ. विजय सोरते, मा.प्राचार्य डॉ. अनिल मुसळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

काळजाची स्पंदने
*********
काळजाची स्पंदने
*********

काळजाची स्पंदने
*********

काळजाची स्पंदने
*********

काळजाची स्पंदने
*********

काळजाची स्पंदने
*********

काळजाची स्पंदने
*********

Share
Layout Settings