
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नमस्कार,
बळीराजा डॉट कॉम सुरू करताना माझ्या मनात सतत एक विचार होता की,
हे संकेतस्थळ यशस्वी होईल की नाही? असे संकेतस्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न करावा की नाही?
मी असा विचार करीत असतानाच माझ्या नजरेसमोर १०-१२ नावे दिसायला लागली आणि मला मनोमन खात्री पटली की,
या मंडळींच्या सहकार्याने आपण बळीराजा डॉट कॉम ची जबाबदारी सांभाळू शकू.
विश्वास ठेवा. त्या १०-१२ नावामध्ये तुमचे नाव होते.
आज तुम्ही सदस्य झालात. खूप आनंद वाटला. 
| प्रकाशन दिनांक | शीर्षक |
|---|---|
| 07 - 04 - 2025 | कविता म्हणजे काय? |
| 06 - 04 - 2025 | कवितेची व्याख्या - कवितेची बाराखडी |

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
नमस्कार