पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
माझ्या घराला आहे, माझ्या घराचे दारं शेत्कऱ्यांचा शत्रू कोण? शिवाय त्याचे पोरं !
एकीचं बळ कुचकामाचं, माणूस नाय ढोरं शेळ्यांच्या कळपाला, म्हणती का कोणी थोरं
मी जे जानतो तेच, अज्ञान आहे माझे सकाळच्या राम प्रहरी मज, पडलं सपान कोरं
संपत्ती आहे तेथे, शेत आहे जेथे पण देव धर्माच्या नादाने झालयं ढोबरं
देश नावाने हे माझे, शेत लूटलेले भेस बदलून चोरं आले, म्हणतात सरकारं !
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.