पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळीराजा
बळीराजा हा लेक धरणीचा फासावर तळमळला। काळी मायही रडली भळभळा पाऊस ही हळहळला।
समृद्धीची ओंजळ भरण्या रात्रंदिन तो खपला। रित्या घागरी कर्तृत्वाच्या पाहून तो कोसळला।
धरणीआईची ओटी भराया अंथरले हे दाणे। दाहकता सूर्याची पचवून जखमांनी भडभडला।
काळ्या आईची कुस उजवली पिके यायची पोटी। स्वप्नांना गोंजारत हिरव्या आनंदे सळसळला।
चित्रा कहाते नागपूर
खुप छान मॅडम.....!!!
खूपच सुंदर रचना
R.A.Burbure
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
खुप छान मॅडम.....!!!
सुंदर.....!
खूपच सुंदर रचना
R.A.Burbure
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने