पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अवेळीच कसे ...
अवेळीच कसे आज डोळे भरू आले आठवांचे काठ कसे ओलसर झाले
कितीदा स्वतःलाच उगाळून घ्यावे कधीतरी आसवांनीच वाहून जावे
उभा जन्म दुभंगून कसा अंधार होतो स्वतःचा स्वतःलाच कधी आधार होतो
गजानन मुळे mulegajanan57@gmail.com
छान. आपण गझल लिहू शकाल असे वाटते.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
There is currently 1 user online.
Comments
छान. आपण गझल लिहू शकाल असे
छान.
आपण गझल लिहू शकाल असे वाटते.
शेतकरी तितुका एक एक!
Pages